पान:भवमंथन.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२६) ॐ चितेपेक्षां चिंता प्रबळ, सन 111733 चिंतेचा प्रभाव प्रज्वलित चितेपेक्षां दारुण आहे, चिता आपल्या मिसान्यांनी मेलेल्यास जाळते, पण चिंता अभि नसतां जिवंत माणसास जाळून टाकते, कृाळजी शब्दाची रचना मोठी मार्मिक माहे. हिचा विग्रह शैवटचे अक्षर मार्गे घेतलें ( जी-काळ ) ह्मणजे बरोबर होऊन अन्वर्थक होतो आणि तिच्या प्रमा वाचा वेध होतो. काळजी करणे हा निव्वळ वेडेपणा आहे. काळजी निवारण कृरण्याचे बहुधा काळजी करणाराच्या स्वाधीन नसते, काही अंशी स्वाधीन असले तर काळजीमुळे मनोत्साह मम होऊन शरीर असमर्थ होते, तेणेकरून काळजी उत्पन्न करणा-या गोष्टीं नाहीं शा करण्याच्या किंवा ज्या गोष्टींनी काळजी दूर होईल, त्या संपादण्याचा यत्न करण्याच्या कामांत विप्न येते. * देवा देवा, रामा रामा, अती काय करू, असे ह्मणून रडत बसून नवस करण्यापलीकडे कांही प्रयत्न होत ना. ह्या विलापानी संकटाला दुया थोडेच येणार दादा, बाबा म्हणून पायधरण्या केल्याने संकट थोडेच जाणार, मोठे धैर्य धरून भगीरथ प्रयत्न करून त्याचा बीमोड करण्याकरितां त्याच्यावर मारा करावा; तेव्हां ते पळ काढ. सारा, काळजी, संकट दूर करणारी नसून, असलेले संकट वाढवणारी व नसते संकट उत्पन्न करणारी आहे. | प्रभूस शरण जाणे. ज्या गोष्टी केवळ अपरिहार्य आहेत त्यांची सर्व माणसे काळजी करतात. पावसाने जरा ओढ दिली की दुष्काळाचे विक्राळ स्वरूप मूर्तिमंत पुढे उभे राहिले वाटून जिकडे तिकडे माणसे घाबरून जातात, आणि चिंतातुर होतात. मुंबईस ग्रं. सं. चा कहर चालल्याचे वाचून दूर दूरच्या गांवच्या लोकांस ग्रं थक सन्नि पाताची धाड आपल्यावर येण्यास निघाल्यासारखे वाटून झोप येईनाशी होते. लढाईच्या धामधुमीवाचन क णास वाटते आपल्या सरकारांत असलेल्या पैशाचे काय होईल ? कोणास वाग्लें आपला चरितार्थ आणि मोठेपणा सगळा राजाश्रयावर आहे तेव्हां आपलें काय होईल १ कोणी म्हणतो आपले सर्व द्रव्य बाहेर पेरलें आहे पण कोर्टास का धक्का बसला की आपण ठार बुडणार; पण ह्यातून एकाच्या तरी स्वाधीन लढाई बंद करण्याचे असर्ने काय ? मग