पान:भवमंथन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) केवढी कळकळ आहे, प्राणिमात्रावर त्यांचे किती उपकार आहेत, ह्याचा आणि सृष्टि आनंदरूप कशी आहे याचा विचार करूं, कि - - 25 नई योजना ।।}E -12 15 :: 5 प्रभूची शाक्त, युक्त आणि लीला केवळ अगाध माहे. सृष्टीमध्ये अनंत योनीत जन्म पावलेले अणुरेणु-परमाणु यांपासुन व ह्मदेवापर्यंत सचतन, आणि रजःकणापासुन मेरुमंदरांपर्यंत स्थावर प्राणी आणि साठरा भार उादन प्राणी ह्या सर्वांस, त्यांच्यामध्ये किरयेकांचे एकमेकांशी हाडवैर असतांही आयुर्मयादेपर्यंत कांहीं धक्का न लागत सृष्टीमध्ये स्वानंदाने विहार करून आयुष्यक्रवण करण्याप्त लागणाच्या एका तरी गोष्टींची वाण प्रभून राहू दिली आहे काय ? केवढी अतक्र्य योजना दूरदृष्टीने करून ठेवली आहे पहा ! पुढे प्राणी जन्मास येणार, त्याच्या जीवनार्थ आगाऊच मातेच्या ठिकाणी दुधाची उत्पत्ति करून ठेवली आहे. भर उन्हाळ्यांत पाण्यावाचन तरुवरावर पालवी फुटण्याची करामत करून ठेवली आहे. पाषाणदूत जन्म पावून वास करणा-या मंडुकास तेथेही जल निर्माण करून ठेविलें आहे. पक्षिगण आणि वनपशु ह्यांचे भय त्यांस माय मिळण्याकरितां भरपूर भरून ठेवले आहे. मगराजाचा आहार बहु ल गजराज असतांही मृगराजास उपासामुळे मरण्याचा प्रसंग कधीं येत नाही. सततचे पालन पोषण व संगोपन होण्याकरितां अज्ञान 'पशु‘पक्ष्यांसुद्धा सर्व प्राण्यांच्या जननीच्या ठिकाणी विलक्षण मोह व वात्सल्य उत्पन्न करून ठेवून अजब करणी करुन ठेविली आहे. ज्याच्या त्याच्या प्राप्त स्थितीत सुखासमाधानाने राहता यावे म्हणून अंगचेच लोकगचे किंवा दुस-या प्रकारचे रथाच्या बचावास बरोबर उपयोगी पडण्याजोगे आच्छादन निर्भिले आहे. सर्वांच्या जीवनास जविन पाण (पाणी) अवश्य आहे, म्हणून त्याचा संचय सर्वत्र विपूल करून ठेवला आहे. मनाला थक्क करून टाकणारा चमत्कार पहाः-- भमंडळावरील सर्व पाण्याचे सांठवण जो सागर, तोच पुनः भमंडळावर जलवर्षाव होण्याचे साधन झाला आहे. मानवीचातुर्याने - पुष्कळ प्रकारची कारंजी होतात; पण कारंजें तेच जलसंचयाचे स्थान, तेच जलोत्पत्तीचे आणि जलवर्षावाचे साधन, अशा विलक्षण कारंजाची