पान:भवमंथन.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२३) संसाराच्या शेवटच्या परिणााचे रूपक करून दाखवून, ते पाहून लोकांनी शहाणे व्हावे, आपल्या जन्माचा तसा फाजतवाडा करून घेऊ नये, म्हणून हा सण ठरविला असावा, असे एका प्रकारे मानता येण्याजोगे आहे. शिमग्याची संसाराची तुलना. | शिमगा साळची अखेर, इकडे म्हातारपण ही जन्माची अखेर, शिमग्याच्या सणास अकराव्या महिन्यांत माघ शु० १५ स आरंभ होतो. ते दिवशीं चुड्या पेटवून गांवा भोवती फिरवितात आणि महाशब्द करितात. इकडे म्हातारपण संसाराची सर्व फटफजिती होऊन पश्चात्ताप झाला, आणि पालेकाविषची कल्पना मनात घोळू लागल्या, म्हणजे आपण संसारात येऊन काय केलें! हा विचार मनात येऊन जसे दिसून यते की आपल्या पोटाची गार मरण्याकरित व आपले आणि परिवाराचे सोलवाई करण्याकरिता लोकांच्या मुंड्या मुरगळल्या, घरेदारे लुटली, नानाप्रकारे अविचार केले; अतएव गांव जाळिला त्याचे दर्शक है। गांवाभोवती पेटलेल्या चडया फिरवून करण्याची होळी माहे. मापल्या नांवाने लोक काय करीत आहेत, ह्याचे दर्शक महाशब्द आहे. पुढे शिमग्याची होळी. ह्या होळीस लीकडे गावच्या जोरांच्या असतात, ह्याचे इंगित असे म. सावे की, पश्चात्ताप झाल्यावर असे वाटले ी आपलें हैं सर्व लबाडया, लटपटी कसचे म्हणजे प्रतिष्ठित चो-या करून मिळविलेले आहे, त्यापेक्षा ह्याची होळी करून टाकावी, ह्याचे दर्शक होळी माहे. प्रपंचांत येऊन दुसरे कांच के नाही, सर्व जन्म कामिनीच्या नादात घालविला, ह्याचे दर्शक विभत्स शब्दोचार आहे. मारल्यास व दुसन्यास दुस्सह दुर्दशा प्राप्त करून रडण्यात व महाध्वनि करण्यास मात्र लावले, याचे दर्शक शंखवाय माहे. झाले ते झाले, आता हा संसार पु’, अभास राख लावावी असे मनांत येते, ते धुळवडीने दुर्श. विले आहे. नुती राख झाविल्याने काय होते ? प्रायःचित्त घेतले पाहिजे, हे शेवीने सुचविले जाई; सर्व दुकानं जाळून टाङ, अंगास राख लावली, प्रायश्चित्त घेतले, तस्मात् आत ईश्वराच्या ठिकाणी रंगून जाऊन जन्माचे सार्थक कर३; हे दर्शविण्याकरितां रंगपंचमीची योजना आहे हे रूपक समजून जो सावध होईल त्यास सदां रंगपंचमी ! इतरामागे शिमगा आहेच ! !