पान:भवमंथन.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचमखंड-भाग १९ वा. | भवभ्रम निरसन. दुःखशोधन.. दूरे मुंचति वैध मध इवयः संगांनुजंगादिवत् । त्रासंयो विद्धाति वेत्ति दशकं रोगच भोगंचयः ॥ १ ॥ ( यो० वा० ) आनंदाविषयीं निराशा.. परमाम्याची ताडातोड झापासून मन एकसारखें चौ-यांशी लक्ष योनी मध्ये भ्रमण करून सुखाचा शोध करीत माहैअंसार मंदिरातील मापल्या सुद्ध सहाही द्व३ रयाने धुंडाळलों, प्रत्येक द्वाति सरुद्दशनी त्याला मोठा मानंद वाटला; येथे प्राणापलीकडे मावडता आनंद भापल्यास खास प्राप्त होईल, अशी मोठी उमेद वाटकी; पण तो त्यास कोठेही मिळाला नाही त्या द्वाराच्या अंतःप्रदेशांत ते जसजसे गेले, तसतसे त्यास दिसून आले की, प्रत्येक द्वारापुढे अनंत लोक त्याच्या नादी ढागून नाश पावून पडले आहेत. ६ सबै कंवडळाप्रमाणे मनोहर दिसणारी पण परिणाम सत्यनाश करणारी आहेत ते अगदी | निराश होऊन विचार करू लागले असता त्यास वाटले की, आपल्या जन्माच केवळ शिमगा झाला माहे. | शिमग्याची योजना. | आपल्या पूर्वजांचे अनुभव अनंत काळाचे असल्यामुळे परिपक्व झालेले होते; त्यांनी केलेले नियम आणि घालून दिलेई परिपाठ फर खोल विचारांचे आहेत त्यात काही तरी खची भ्राहे ती आपल्यास कळत नाही, ती कृळण्यास पूर्व जांच्या ठिकाणीं पूज्यबुद्वि आणि अपल्या अं विचक्षणपणा व शोधकबुद्ध पाहिजे. आपला शिमग्याचा सण म्णजे सगळ्यात हिडिस्का तो ॐणा काढला असेल, आणि आजपर्यंत का टिकला असे, ह्यचे सर्वात अश्य वाटते. आपल्या पूर्वजांच्या योग्यतेस हा सण गालबोट च आहे असे वाटते; तथापि मनुष्याच्या