पान:भवमंथन.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२० ):- सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असा प्रकार कीर्तनौतील ज्ञानोपदेशाचा होतो. तो एका कानांतून येऊन दुस-या कानातून निघून जातो. सारांश, योजना सफशेर सुधारणा. कालचक्राचे फेर ज्यास्त होत गेले म्हणजे हरएक गोष्टींमध्ये गाळसाळ वाढत असते, त्याप्रमाणे आमच्या कथापुराणामध्ये गाळ वाढला आहे. मूळ ईतूचा विपर्यास झाला आहे. हरदास, पुराणिक ह्यांची राणी व आचार आणि द्वतीं ह्यांमध्ये घोटाळे उत्पन्न झाले अाहेत. ते काढून टाकून पुन्हां नारद च व्यास ह्यांच्या गाद्या स्वच्छ केल्या असतां: समाजाचे कोटकल्याण होईल. कीर्तनासारखी उपदेशपद्धति कोणचीही नाही. उपासामंती पारणे, ग्रासाअंती मोक्ष त्याप्रमाणेच धर्म जागृति होतच असते. धर्म स्थापनेरित ईश्वरांश प्रश्ट होतात. आपल्या धर्माच्या ग्लानीचा फेरा आत चंपून हळू हळू धजागृत होण्याचा सुचिन्हे दिसू लागली आहेत. अग्लविद्याभू षित पंडित पुराणांचा महिमा गाऊन नव्या पद्धतीने पुराणे सांगू लागळे आहेत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. कीर्तनपद्धतींतही भर घालून नीति, व्यवहार, जूट स्वदेशाभिमान वगैरे गोष्टींची कितने होऊ लागतील तर फार उपयोग होईल. नुसत्या व्याख्यानापेक्षा कीर्तनाने मनावर संस्कार फार चांगला होते. शेवटचा विषयासविपर्यासाचे कांहीं मासले वर दाखविले. हररका मोष्टीमध्ये हा विपर्यास भरला | माहे. त्याचे वर्णन ह्या स्थळी होणे वाक्यं नाहीं. शोधकबुद्धीने सूक्ष्मं निरी सुण एक वस्तूचे व गोष्टी केले असतां दंभ व रूप ह्या दोन जादूंनी मनु: उपास कसे वेडे करून विपर्यासाची पू। व्याप्त करून सोडली आहे हे चांगले लक्षात येईल, आणि शोधक निरीक्षणाची सवय होईल. मात शेवटचा विपर्यास वाचकांस दाखवितो. या भागाच्या आरंभाच्या विवेचनावरून नरजन्म मोक्ष साधनाकरित आहे हे वाचकांस - कळलंच आहे. मोक्ष हेच साध्य आहे. ज्याच्या साक्षात निकट संचघ असतो तोच मालक