पान:भवमंथन.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१९) श्लोक यत्र वैदिकास्तत्र पंडितः । यत्र पंडितास्तत्र वैदिकः यन्न चोभयं तत्र नोभयं । यत्र नोभयं तत्र चोभयं ॥१॥ असा प्रकार तो करतो आणि अज्ञान श्रोत्यांच्या मनावर आपल्या विद्वत्तेचा मपका टाकून त्यांस फसवितो. हा एक प्रकार झाला. पोटभरू इरदास केवळ नकले किंवा तमासगीर बनतात. जावयाच्या गोष्टी, सासवासुनोच्या गोष्टी, बादशाह, विरवल ह्यांच्या गोष्टी, व ग्राम्ये नकला करून बाया पोरे ह्यांस इँसवून ते वेळ मारून नेतात. कोणी गायन व वाद्ये ह्यांच्या साह्याने मनोहरण करितात. कोणी तर गोपीचंद पाख्यानात सोही घेतात. कोणी तर नांवाला मात्र कथा म्हणून प्रत्यक्ष प्रतिष्टित तमाशाच करितात.लावण्या, संगते ह्यांच्या चालींवर शगारीक पदें किंवा कच देवयानी, किंवा शुरंभा संवाद किंवा गोकुलातील लीला शृंगाराची पुनः पुनः घोटणी करून सांगून श्रोत्यांच्या मनामध्ये शेगाराचा उद्भव करतात. इरहर योजना काय आणि प्रयत्न करले? त्यांची तन्हा. वरील त-हेचे हरदास झाल्यामुळे त्यांचा प्रकार कसा झाला आहे पहा. अॅकडा एक तरी श्रोत हरिकथा भावभक्तिपूर्वक ऐकून आपल्या ज्ञानाची वृद्धि, मनोविकाराचे शुद्धिकरण, करण्याच्या हेतूनें कथेत जातो काय, कथेहून घरी माल्यर वर माज कीर्तनश्रवणापासून आपल्यास काय प्राप्त झाले. आपल्या मनातील कोणचे मळ (दुर्गुण ) नष्ट झाले. भगवंताचे कोणचे चरित्र किंवा कोणचे गुण आपल्यास कळून झाले. कालच्यापेक्षा आज परमेश्वराकडे - पल्या मनाचा अघि किती जास्त झाला, इश्यादि विचार करतो काय ? नाटक, तमाशा इत्यादि मनोरंजक समारंभ पाहून निघालेले प्रेक्षक पात्रांच्या भाषणाविषयी, हावभावाविषयीं, देखाव्याविषयी चर्चा करीत घरी जातात व मोकळे होतात, त्याप्रमाणेच कथांची तन्हा झाली आहे. किर्तनाहून माणसे निघाली की हरदासाच्या भाषणाची, विद्वत्तेची, वाद्यांची, व नकलांची व फलांची चर्चा करीत घरी जातात. आज कथा छान झाली. आजची सराव झाली. अशी सरटि. फिकोटे इरदासास देऊन मंडळी मोकळी होते. ( अभंग ) * नळी फुकिली