पान:भवमंथन.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१७) ममतेने करतात. पण परावृत्त झालेल्या बुद्धीच्या स्त्रियास गर्भधारणेपासून वं संततीच्या संगोपनापासूनही स्बसुलहान वाटते, माणि सुखविरोध करणा-या त्या गमचे धारण करून कष्ट, क्लेश व रतिसुलहान आपण काय म्हणून सोसावी, म्हणून त्या गर्भधारण न होण्याचे उपाय योजतात. त्यांतूनही गर्भधारण झाली तर विसर्जन करण्याची खटपट करितात. एखादा निगरगट्ट त्या उपायास न जुमानतां प्रसव पावला तर त्यास फेकून देऊन मोकळ्या होतात. अत्यंत पूर्व ( रानटी ) अवस्थत सुद्धा स्त्रियांनी संततीचे संरक्षण केले नसते तर निर्मानद उतल झाले नसते. कां ? ठीकच. त्या पशुवत स्त्रियांनी पशूप्रमाणे आचरण केले. विद्याारसंपन्न स्त्रियांनी त्यांच्यावर कडी केली आहे हेच त्यास शोभते. ह्या सुधारणेमुळे संपूर्ण राष्ट्रालाच मुक्ति मिळण्याचे भय वाटू लागले, म्हणून अनाथ बालकाश्रम राजांनी स्थापन केले आहेत. विवाहसंबंध वाढावा म्हणून विवाहितांस अनेक हक्क देण्याच्या योजना चालल्या आहेत. सारांश, ज्या साध्याकरिता पित्यसंबंधाची योजना केली. ती साध्ये विसरून मनुष भलत्याच अारास प्राधान्य देऊ लागल्या कारणाने विवाइसंबंध दुःसह वाटू लागल्यामुळे सर्वस्वी विपर्यास घडून असे अनर्थ होत आहेत. आपला समाज अद्याप अर्वाच्य सुधारणेच्या प्रसादास पूर्णपणे पात्र झाला नाही म्हणून आपल्यास घर प्रमाणे लाभ झाले नाहीत. म्हणून केवळ निराश होण्याचे कारण नाही. पायाःय ज्ञानरवीच्या झोंने हळू हळू सर्व मनोरथ पूर्ण होतील. दुपत्यसंबघामध्ये झालेल्या विपर्यासाच्या बाबती शतशः अाहेत त्याचे वर्णन कोटवर करावे ? मंगल कार्ये छाश, सोयरे, इष्टमित्र ह्यांच्यासह आनंदोत्साह व ख्याली खुशाळी दोन दिवस सामयनुसार भोगावी, विवाह, दत्तदिदान वगैरेच्या योगाने उत्पन्न झालेले संबंध सर्वीस महशूर व्हावे, एकमेकांनधील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावे, सर्व संबंधी लोकांचा एकमेकाशी परिचय वाढावा, इत्यादि अनेक हैतु मनांत आणून संस्झाराची व मंगलाची योजना आहे. ती साध्यें गौण होऊन डामडौल व थाटमाट ह्यांचे प्राधान्य प्राप्त झाले. लग्नकार्याच्या पायी समाजाचा