पान:भवमंथन.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१५) द्यावा, खर्चावचाची काळजी काटकसर ठेवण्यास कळकळीचे साह्य असावे । घराण व राष्ट्रे ह्यांची अमिवृद्धी निरंतर होत असावी, व सर्व भावी प्रजा कुलीन, सद्वर्तनी निर्माण व्हावी, रतिसुख यथाशास्त्र निर्मळ प्राप्त व्हावे, स्वैर वर्तनामुळे एका खोचा अनेक मित्र प्रतीच्या पुरुषांशी योग घडून उपदंशादिक विघातक रोगना दुर्दशा न व्हावी, धर्मकस्य व कुलधर्म, कुलाचार यथास्थित अबाधित चालावे, वगैरे मनंत हेतु म्हणजे साध्ये मनात माणून समाजव्यवस्थापकांनी कलत्राची योजना करून ठेविली आहे. * सो शहाणे अक्कल एक' या न्यायाने म्हणा, किंवा सर्वत्र मानवी स्वभाव सारखाच असल्याकारणाने म्हणा, ही कलत्राची योजना सुधारलेल्या सर्व राष्ट्रांमध्ये प्रौढ आहे. पण धनाप्रमाणे स्त्री संबंधानें विपर्यास झाला आहे. स्त्रीच्या योजनचे अनंत हेतु मनात न आणता स्त्री केवळ रतिसुद्धार्थच आहे अशी समजूत झाल्याचा भास होतो. वधुयोजना करताना तिच्या सदृढपणापेक्षा स्वरूपावर भर असतो. नाजूक ऊर्फ अशक्त मुलगी लावण्य असली तरी पुढे प्रपंचात तिचा उ• पयोग व्हावा तितका न होता फार गैरसोय होईल. जन्मभर नव-याल्ला ताप घडल त्याचे मानच रहात नाही. संततीचे बळ आईच्या प्रकृतीस अनुसरून असते. एका बोअराने एका इंग्रजीस म्हटले होते की, उन्हाला भिऊन छ, व्यांखाली फिरणा-या नाजूक अबलांची नेभळी पोरे तुम्ही आम्हाशी काय ? लहणार? सारांश मावी प्रजा सदृढ निपजण्यास वधु सदृढ व निकोप असली पाहिजे घराण्याच्या चालीरीतीप्रमाणे पुढील संतति सद्वनी निपजते. यास्तव वधु किंवा दर योजितना माता पितरांची व घराण्याची वर्तणूक अश्या मनात माणली पाहिजे, परंतु हुंड्याच्या लामामुळे “ यस्यास्ति वित्तं सनरः कुलीनः असा प्रकार होतो. श्रीमंताच्या व प्रमत्तांच्या मुली धन लोभास्तव पत्करल्यामुळे कैक संभावित कुलीन माणसे पश्चात्तापत पडतात. वधुवर योजनेच्या संबंधाने पुष्कळच लिहिण्यासारखे आहे, परंतु विषयतिर मोतिस्तव इतकेच पुरें. दुष्परिणाम. अनंत साध्ये साधण्याच्या हेतुस्तव कलत्र हे साधन योजिले आहे. पण स्त्री पुरुषाच्या भिन्न स्वभावांच्या कारणाने, कोणाच्या तरी उधळेपणामुळे, कोणा