पान:भवमंथन.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१३) मूळ, एरुषार्थवृक्षाचे वीज ध. त्याची ४ स्वरूपें माहेतः–१ गुणधर्म, २ कतैव्ये, 3 दानधर्म परोपकार आणि शेवटचे ४ ईश्वर प्राप्ति यापैकी कर्तव्य ह्या स्वरूपाचा मुख्य आधार पुरुषार्थवृक्षास आहे. अर्थप्राप्तीचा खरा व राजरोस माम कर्तव्य होय, या मार्गाने जी अर्थप्राप्ति होते तीच सुखप्रद . व कल्याणप्रद होते. काम ह्मण ने मनोरथ हे परिपूर्ण होण्यास अर्थावाचन अन्य स्वाधनच नाही. सर्व मनोरथ यथासांग व यथाशास्त्र परिपूर्ण करून घेऊन मनाच्या ओढ शांत झाल्यावर अंतिम पुरुषार्थ मोक्ष मिळविण्याचा काम धारण करून सद्गुरु कृपाप्रसादानें तो साध्य करून घेतात, तेच नरश्रेष्ट व चतुर होत. तात्पर्य, पुरुषार्थवृक्षाची मधुर फळे ज्या मुक्ति त्याच धर्माचे सार्थक होत. नरजन्मांत साध्य विषय काय तो हाच आहे. प्रपंच हा ते साध्य साधून घेण्याकरिता आहे. कनक व कामिनी ही प्रपंच यात्रा यथासग चालविण्याची साधने आहेत. ही दुम्न स्वयमेव सुख नव्हे हे मागील विवेचनावरून आपल्याचे कळून झालें माहे. परंतु ही साधने नसून साध्यच मानल्यामुळे कसा विपर्यास झाला आहे हे पुढे लिहिले आहे. साध्य साधन. हितकर, सुखकर किंवा आनंद वाटेल त्याला लुब्ध होऊन त्याच्या भजनीं लागावे हा मानवी स्वभाव अाहे. त्यास अनुसरून मन प्रयत्नास लागले म्हणजे त्याला त्या प्रयत्नाक्षेरीज दुस-या कशाचाच विचार राहत नाहीं. प्रयत्नाचा अर होत होती इतका वाढतों ज्याच्या पायथं तो प्रयत्न असतो त्यासी मन विसरून जाऊन प्रयत्नास अथवा साधनासच सर्व प्राधान्य प्राप्त होते. द्रव्य याची मूळ योजना म्हटले असतां सुखाची साधने प्राप्त होण्याकरिता आहे म्हणजे ते साघनाचे साधन आहे. साध्य विषयसुख आहे. पण केवढा विप यस झाला आहे पहा, सगळे जग ह्या कनकाच्या मागे लागले आहे. राजारासुन रंकापर्यंत सर्वांचे आयुष्य ह्याच्या अभिलाषांत जात आहे. न्याय, नीति, पुण्य, धर्म, कर्म, लौकिक वगैरे गुणांचे सुट्ठी बळी त्या द्रव्यांच्या पायावर 'नित्यशः अनंत पडत आहेत. साध्य जे सुख त्याचा विसर पडून द्रव्यार्जनाकरितां सुखा