पान:भवमंथन.pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १८ -:: .

-9 * -- र

विपर्यास. । विषयास. -- आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं ॥ ॥ सर्व देव नमस्कार केशवं प्रतिगच्छति ॥ १ ॥ | पुरुषार्थवृक्ष. चोन्यायशी लक्ष पाय-यावरून घुटमळत घुटमळत शेवटच्या पायरीवर । लेल्या प्राण्यास मनुष्य ही पदवी आहे. या प्राण्याप्त मात्र प्रभूनी इ म्हणून जी देणगी दिली आहे तिच्या प्रभावाने अनादि कालापासून ३ लेल्या ज्ञात्यांनी सारासार विचारामती जे संसार ठरविले तोच खं होय. मनुष्याने त्यांत जन्म घालवून जे अर्थ संपादन करावयाचे त्यांस । पार्थ म्हणतात. धर्म, अर्थ, कान आणि मोक्ष असे चतुर्विध पुरुष माहेत. बीजवृक्ष या न्यायाने हे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ वृक्षाचे को व मूळ धर्म होय. अर्थ हो शाखापल्लवादि विस्तार, काम हो सुम्य मन पुष्पे आणि सलोकता, स्वरूपता, समीपता व सायुज्यता ह्या चार मु त्या वृक्षाची सुरस रुचिर फलें ढोत. पशूला रसाळ फलाचे ज्ञान नसते, वृक्षाच्या विस्तारास कारण मूळ हे वर्म माहित नसते म्हणून ते झाडाच्या फा पाने व पुष्पेंच साऊन च मुळ तुडवून झाडाचा विध्वंस करुन टाकतात. । प्रमाणेच कलिरायाच्या अंमलातील माणसाँचा प्रकार झाला आहे. त्य आदि माणि अं दोन्ही सोडून मधल्या दुकलीवरच सर्व प्राण ठेविले आ अर्थ आणि काम म्हणजे कनक व कामिनी ह्यासच ब्रह्म मानिले आहे. भां व कांता ह्या दोन पात्यामध्ये नरास घालून माया मानवाच्या चिंध्या फ टाकीत आहे. मोसफल या वृद्मास येण्यापूर्वीच शाखापणे आणि पुष्पें खा नरपशु या वृक्षाचा व त्याच्याबरोबर आपलाही सत्यनाश करून