पान:भवमंथन.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२११) तर त्याच्या आवृत्तीस सुरुवात झाली आहे. * हसित कर्म करावें भोगावें रडत क्षेचि परिणाम, शुद्ध वर्तन. सृष्टि कष्टकारक होण्यास जनतेचे दुवेर्तन कारण आहे. पण जगन्नाथाच्या येजनेप्रमाणें ततोतंत वर्तन जनतेकडून कधीच झाल्याचे पुराणादिकांच्या दासयावरून दिसत नाही. सध्याच्या कलीरायाच्या जाज्यस्य अंनलत तसे वर्तन होण्याची आशा कोणी वेडापीर स्वप्नात देखील करणार नाही. मोठा चमत्कार हा की हे अनाथाचे कारण जगजाहीर आहे. सर्व लोक त्यावर दिलगिरी प्रकट करून इळहळतात. पण असे कोणी पाइत नाही की, जनता जनता म्हणजे आहे तरी काय ? जनता व्यक्ति घटितच आहे. प्रत्येक व्यक्तीने झापलें वर्तन शद्ध केले तर जनचें वर्तन वाईट राहणार कोठून १ असो. लकशि कहीं करावयाचें नाहीं. कोणाच्या म्हणण्याने कोणी शुद्वीवर येतो असे नाही. पण एकाचे पाहून मात्र दुसरे सत्पथास लागतात म्हणून ज्यास कृल्याणाची इच्छा असेल व निजानंदास पात्र व्हावयाचे असेल त्याने जगाची वाट न पाहत किंवा जशा उठाव करीत न बसता मापले वर्तन शुद्ध ठेवण्याचा निश्चय करून अंमलत आणावा हेच काय ते कर्तव्य आहे. सकल जनतेया सद्वतंनाने सृष्टि मानंदमय होण्याचा संभवच नाही, त्यापेक्षा आपल्या पायात जोड। घालून सर्व मार्ग मृदु धर्माने मढविल्याप्रमाणे सुख आपण मनु भविते त्याप्रमाणे पळे वर्तन शुद्ध ठेवून आपण निजानंद सैंपादन करून सृष्टि मानंदमय करून घ्यावी.