पान:भवमंथन.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२१७ ) आपली नावाच होत राहणार. सर्व घातास है षड्पुि कारण आहेत. त्यांचे बर्णन स्वतंत्र गद्य लेख लिहून कोणी मार्मिकपणाने सविस्तर करून त्याच्या दुष्परिणामाचा स्फोट करील तर जनपदाचे मोठे कल्याण होईल. अधःपात आणि हाल. कलिप्रवेशद्दपासून जनतेच्या मनाचा अधःपात एकसारखा कसा होत आला आहे, माणि त्याचा परिणामही तसाच कसा झाला आहे, पा, अगदी पहित्याने देवघेवीचा सर्व व्यवहार नुसत्या वचनावर चालत ; ; ना. वचनाला पूर्वी लोक किती जपत असत, हे पुराणप्रसिद् हरिश्चंद्र व दशरथ प्रभृतीच्या कथांवरून सर्वश्रुतच आहे. बापाने कर्ज घेतलेले पुत्रास माहीत नसले तरी सावकाराच्या शब्दावर भरवसा ठेवून ऋणकोचा पुत्र बापाचेक वारीत असे. कर्ज ठेवणे हे महापातक असे समजत असत. पुढे तोंडचे वचनांत अंतरायाचा किंचित् प्रादुर्भाव झाला, तेव्हा पुरजावर दोन अक्षरे पडू लागली. त्यास मान मिळण्याची चलबिचल दिसू लागली. तेव्हा कुळस्वामी किंवा ग्रामदेव तच्या पथा कागदावर होऊ लागल्या. त्यांस कोणी केणी धाब्यावर बसविले तेव्हा माणसांच्या साक्षीवर आले. तथापि सरकारची पायरी डावी लागू लागल्यावर मुद्रा घेतल्याची आठवण रहावी ह्मणून की काय हप्त मुद्रा देतात त्याप्रमाणे छापील कागदाचा दंड जण कर्जाची आठवण राहण्याकरितच पडू लागला. सरकार बांधून घेणार मलें आणि त्यावर शक्क लढविणार लोकही भले. सरकारने दप्तरी दस्तऐवज नोंदण्याचा बंदोबस्त केला तर दस्त लिहून दिला पण भरणा पोचला नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. शेवटी नोंद णाच्या कामगाराने भइण समल्ल कदादा नशा हुकूप झाला. पण निर्लज्जपण अणि युक्तीची कमाल झाली. अरणा अमलदारास दाखवून परत घेण्याची शक्कड निघाली. तोडवर तौड, खरा भरा घेऊनही पुन्। रुपये परत घेतले. अशा तक्रारी क्वचित् प्रसंग कुळे माणू लागली आहेत. ईश्वराच्या येथील न्याय निराळाच आहे. वासना त फळे, हा तेथील कायदा आहे. जन्मांक एकदाही दुष्काळ न पाहता पूवीं पुष्कळ मणले जात असत. पुढे पन्नास वर्षांनी एकदा दुष्काळ पडला. त्याच्यापुढे बावीस वर्षांनी पडला. आता