पान:भवमंथन.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०७) कत नाही, त्यात पुष्कळचे हिस्से असतात. ते बहुमाग्याने एकाच्या नावावर प्राप्त होते म्हणून प्राप्त झाले असता जितक्या मोठ्या समुदायाचे कल्याण करिता येईल तितके करावे, सर्वेस सुख देऊन सर्वच अशिर्वाद घ्यावे, ते सोडून आपण याच द्वन्याचा विनियोन लोकशि भडिण्यास लोकांचा छल करण्यास, स्यसि लुटण्यास, त्याँस गानण्यास व जिंकण्यास क लागल, जमिनीभ्या किंवा देशाच्या अन्यायाच्या अभिलाषास्तव रक्ताच्या नद्या चावू लागलो, तर त्याचा दोष वैभवाकडे का जमिनीकडे. का आपल्या दुराशेकडे. चाकरी करील त्याला पोटभर भाकरी देण्यास भूमिमाता तयार नाहीं कयि 1 परोपकार करून जन्मसार्थक करून घेऊ नका. माझा विनियोग अधोगति प्राप्त करून घेण्याक] असे म्हणून धन दौलत मापल्यामागे लागते काय? 15

= =

= = = = = ३ ३

द छ ;

5 ही नरतनु अनंत जन्मीच्या सुरुताच्या जोडीमुळे आपल्यास प्राप्त झाली आहे तिचा उपयोग मगवत्प्राप्तीकडे, परोपकारःकडे, ज्ञानवर्धनाकडे करण्याचा असता ते सोडून तिमात्र असलेल्या रातसुखाकडे, विषयोपभोगाकडे परापहाराकडे व परपड णाकडे केला तर त्याची दुर्विपाक विषफळे भोगण्यास दुसरे कां कोणी येईल, मन ही एक अमोलीफ देणगी प्रभूनी मानवाला दिली आहे, तिचा सदुपयोग केल असतो ज्या लामाविषयी कल्पना करता येत नाही असे अनंत लाभ होतात अनत सामथ्र्य प्राप्त होते. विलक्षण चमत्कार करता येतात. ते मन आपण खी, मुत, धन, गृह, इत्यादिकांत कोंडून ठेवले आणि अज्ञानाचे दास्य त्यास करण्यास लावलें तर अनिच्यालाच नित्य मानून सदोदित फनक व कति ह्या दोन कातन्यामध्ये ते पडून त्याच्या चिंधड्या न होतील तर काय होईल. थोडी द्रव्यहानि झाली किंवा एखाद्या मुहृदाचा वियोग झाला तर ३ रडत बसेल तर काय करील. जरा अनिष्ट गोष्ट घडली की, तें सचन गोंधळून जाईल तर काय करील. ह्या सर्व गोष्टींचा दोष मनाकडे का आपण त्याला सुसंस्कार केला नाही म्हणून आपल्याकडे, तात्पर्य संसारास असारत्व येण्यास मापली दुयोजना 5।। ३ ।। - E F ।। -:- कारण आहे. सन 14 * 1 |