पान:भवमंथन.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४) 3. 3 55 -११:- 3 •= = = = मनुष्याला परनेश्वराने ज्ञान दिले आहे म्हणून त्या ज्ञानाचा तो जसा उपयोग करीढ तसे त्यास फळ मिळावे म्हणून प्रभूनी सत् व असत् है दोन्ही मार्ग त्यास खळे ठेविले आहेत. सन्मार्गाने जाईल त्याचे कल्याण होईल, सुमार्गाने जाईल तो संकटांत पडेल. सन्मार्गाचे अवलंबन करणे फार कठिण माहे. सरुद्र्शनी मनोहर नाही, यामुळे मनुष्याची प्रवृत्ति वहुधा कुमार्गाकडे होते. सत कोणचे व असत् कोणचे, हे कळण्याकरिता मनोदेवता मंतःकरणांत स्थापन केली आहे. इतर प्राण्यापेक्षां मनुष्याचे श्रेष्ठत्व असण्यास एक श्रेष्टतम देणगी दिली आहे, ती केवल प्रमूची विभुतिच; मानवाच्या मंतःकरणांत वास करित आहे. ती मनोदेवता होय. ईश्वरदत्त धर्म काय तो तोच आहे. भूतलावर प्रकट असलेल्या अखिल धर्माचे जनन तिच्यापासूनच झालेले आहेधर्माचे निर्मळ स्वरूष ती होय. तिच्या आज्ञेप्रमाणे जर माणसे वागतालतर जगांत दुःखाला किंवा शोकाला ठावच मिळणार नाही. मनुष्याच्या अंतः करणांत कामक्रोधादिक पंडन माहेत, त्या मनाच्या अधिन न होता ह्या पवित्र देवतेच्या आज्ञेप्रमाणे वागू लागतील तर जनतेमध्ये सर्वत्र विवेक, निस्पृहता, शांति, क्षमा, सौजन्य, अनुराग, वात्सल्य, औदार्य, विराग, विजय, विनय, अडांभिकता, मर्यादा, सलज्जता, समता, अहिंसा, सरलता, इत्य: रुद्रण भरून जाऊन दुःखशोकाची वात सुद्धा नाशी होईल. मनुष्य विचा राने वागू लागेल. तर अन्यायाचरण नामशेषच होईल. मग या आणि न्यायाधीश हे शब्द कोशाबाहेर कधीच येणार नाहीत. दंड, शासन इत्यादि शब्द अगदी अपारीचित होऊन त्यांचा अर्थ समजण्याची मुष्कल पडू लागेल. राज्याचें मधे कामच संपेल. निस्पृढतेची प्रवृद्धि झाली असती. राज्याचा बंदोबस्ताचे कारणच नाहीसे होईल. ज्याचे त्यास लस-लाभ असो. परस्वास हात लावणे म्हणजे नरकात उडी घालणे आहे, आपल्या पात्र मुसाम काजळ सारावर्षे आहे. असे सर्वांस वाटू लागेल तर पृथ्व। कीव्यवधि माणसे माणसांचेच प्राण घेण्याकरितां सज्ज ठेवावी लागत सहित ५ राष्ट्राच्या कमाईचा फार मोठा माग मानवचे गळे कापण्याकरिता चाचे गळे कापण्याकरिता शखा