पान:भवमंथन.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३७६) व्हावा म्हणून सावधगिरी ठेवावी; ते सोडून हार, गजरे ह्यांनी आणि सुगंधिक द्रव्यांनी बाजारातील चालतें बोलते दुर्गधीकूप पूजिले, अत्तराचे दिवे बैठकीत व तमाशात जाळले, केशराचे रंग आणि गुलाळ ह्यांनी रंगेल दुव्र्यसनी लोकल न्हाणिले तर दुर्मति, दरिद्र माणि दुष्टरोग प्राप्त झाले तर ईश्वरावर बोल का, झापल्या मूर्खपणावर बोल ठेवावा ह्याचा विचार ज्याचा त्यानेच करावा, । ९१ चांगळे घेतले तर फळ चांगले. 13 विषयांचे प्रज्ञार बहुत आहेत. आपल्या परिस्थितीस हितप्रद असतील ते हंसीर न्यायाने पसंत करून घेऊन जे विषयांचा उपभोग घेतात त्यांचे कल्याणच होते. पाठ टाकून देऊन कचरा आणि सडे, माती चाळण घेते, त्याप्रमाणे विषयांच्या प्रकारांची योजना जे करितात त्यांचा संड दोन ह्यांत लिहिल्याप्रमाणे घात होतो. मनुष्यास मदूत परस्पराकडून होऊन सगळ्या जनतेचे कल्याण व्हावे, माया, ममता, प्रीति, स्नेह इत्यादिक अमोलिक मनोवृत्तीचा लाभ होऊन गोकुळाप्रमाणे आनंदात कुटं राहावी, त्या कुटुंबांनी दुसच्या कुटुंबावरोबर सत्यबंधुनेमाने वागून सर्व राष्ट्र एक कुटुंब असल्याप्रमाणें जुटीने वागावे, राष्ट्रांनी परस्परांवर ममता ठेवून वसुंधरेवरील सर्व मानवांनी एका कुटु तं.ल असल्याप्रमाणे कासक्रमणा निर्मळ मंतःकरणाने गुण्यागोविंदाने करून, सत्ययुगांत असल्याप्रमाणे पुण्यरूप असावे म्हणून कुटुंबरचना, समानरचना, राष्ट्रचना आणि शेवटी साम्राज्यरचना ज्ञानी पुरुषांना करून ठेवली असुन अपण मंदमति होऊन सहोदराशी, जन्नदात्याशी, कलत्राशी व पुत्राशी शुद्ध प्रेरणा करू लागलो, तर सगळ्या भूमंडळावर कलहाचा प्रळयामि पेटून राष्टेंची राष्ट्रे जळून खाक न होतील तर काय होईल. सुखासाठी जमविलेला परिपार आपस्वार्थी व पंचक न होईल तर काय होईल? पापाचरणाच्या कारणाने चिंता, केरा, दरिद्र, दुःख ह्यांचा वर्षाव जनतेवर होईल तर काय होईल, - वैभव. वैभव केवळ एकट्याच्या देवपुजेकरिता नसून एकट्याच्याच माग्यानेमिः