पान:भवमंथन.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०१५) छबिने, स्वाया, निरानराळ्या पूजा, दीपोत्साह पाहून करावे. अपार प्रेक्षसंपत्ति आपल्या कार्यपूर्वजांनी भरून ठेविली आहे. ती ह्या दोन दुर्भिणीच्या द्वारे मापल्या हृदयमंदिरी साठवून आपल्यास सुसंस्कृत करून घ्यावे, आपले मन पवित्र करुन रिचरर्णी अर्पण करावें, चराचर सृष्टि सूक्ष्मदृष्टीने व ज्ञानदृष्टीने अवलोकन करून तिचे कृत्र्याचे कौशल्य, योजना, सामथ्र्य आणि दूरदृष्टी मनांत आणून थक्क होऊन त्यास अनन्य मानें शरण जाऊन त्याची रुपा संपादन करावी, ते सोडून कुयल वारांगना, नट आणि नर्तक ह्यांच्या शेंबडाच्या बोळक्याकडे, हावभावाकडे पाहून नरकाचे साधन मन करू लागलें. भपकेदार वस्तु आपल्यास लुटण्याकरिता आल्या त्यसि मोहून आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेविले, आपले देशवधिव उपाशी मारले तर रूपविषयाने काय करावें १ र २ : - 375* रसाकडे दोष का मनाकडे, मावा, बलवर्धक, बद्विवर्तक, आनंददायक आणि अमृतोपम पदार्थंनीं प्रभुनीं दुनिया भरून ठेविली असून ते सोडून शरीराची, अकलेचा, धनाची आणि अब्रूची माती करणारे पदार्थ खाण्यापिण्याची चटक जिव्हेस लावून आपला मापण घात केला, मनुष्याने आपले पट जाळण्याकरिता दुस-या निरुपद्रवी प्राण्याचे प्राण घेतले, आपल्याला त्यांच्यापासून मिळणा-या अमृताची हानि करून घेतली, आपल्या शेतास मिळणारे खाद्य नाहीसे करून त्याची माणि त्यांच्या वरावर आपलाही उपासमार करून घेतली. जिव्हेला नेहमी पाहिजे ते खाण्याची चटक लावून, खेर सोडून दिले तर घरेदारे जाऊन अन्नानगत झाली तर रस विषयाला दोष द्यावा, का प्रारब्धाला द्यावा, की आपल्या मनावर मनाला द्यावा. के 5 35

  • * * * गंधावर का टपका ॐ ।

काम नानाप्रकारची सुवासिक पुष्पें व स्यांजपासून काढलेली मतेरें, चंदन, केशर, कस्तुरी वगैरे परिमल द्रव्ये ह्यांनी मगवंताची प्रेमपूर्वक पूजा करावी, गुरुजनांस संतुष्ट करावे. आपल्या व मापल्या गावातील घरे स्वच्छ ठेवून त्यामध्ये आयुर्वृद्धि करणारे सुगंध भरून ठेवावे. अपायकारक गंधाचा प्रवेशन