पान:भवमंथन.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३०) होतां दृति पडतले. जिभच्या चिंध्या होतील. तसा प्रकार मनुष्यास झाला आहे. प्रपंचाताल सगळी खटल परमेश्वराने आणि शाहुण्या आर्य लोकांनी आनंदाकरितां कल्याणाकरिता निर्माण केली आहेत, पण त्याची योजना बरोबर होत नाही, ह्मणून संसार दुःखाचे सरण आणि दोषानिधि झाला आहे. शब्दाकडे काय शब्द: ज्ञान संपादन करण्याकडे, काव्य गायनादिक कलोनी मन तल्लिन छन हरिभजन हारकथा करण्याकडे, वेदघोष, सदुपदेशाची व्याख्याने देऊन आपल्या बरोबर लोकांस सन्मागास लावून आनंदाने मोठ्या समारंभानें तीर्थयात्रा वगैरे शेकडो सत्रुत्ये करण्याकडे, शब्द विषयाची योजना करून पहिल्या संडांत शब्दविषयाची प्रसंसा केल्याप्रमाणे त्याचे सार्थक करण्याचे सोडून दुस-या खंडात वर्णन केल्याप्रमाणे शब्दाची दुर्योजना करून शृंगार आणि बीमत्स रसांचा गोंधळ घातला तर त्या भागांत लिहिल्याप्रमाणे दुर्द को न होईल 1 , 2 . 13 - १ ] स्पर्शाकडे काय दोष. ११.७:35 2 272 स्पर्शसुखाची महति पहिल्या संडांत वर्णिली आहे. त्याप्रमाणे स्पर्श विषयाची योजना केली आणि 'धर्मेच अर्थच कामेच नाति चरामि ही देवामाम्हणांसमस्या कैलेळी आपली प्रतिज्ञा आनंदाने शेवटपर्यंत पाळली तर स्पर्शसुसाचे अत्यंत घातक परिणाम कसे होतील. पहिल्या स्वहांत वर्णन केल्याप्रमाणे अमोलिक लाम गृहस्वामिणीपासून होतील. आणि गृहस्थाश्रमाचे सार्थक होईल. वडील, साधु संत ह्यांची शुश्रुषा व अनाथाचे दुःख निवारण जर दस्त करतील तर जन्माचे सार्थक होईल. ह्या सर्व गोष्टी सोडून दुस-या संडात लिहिल्याप्रमाणे अमंगळ दुर्गधी कुपाचे कुत्रे बनल्यावर मागे वर्णन केल्याप्रमाणे दुर्दशा, विपत्ति आणि बेअब्रू होऊन शेवटी अधोगति प्राप्त झाली तर तो दोष स्पर्शसुखाचा को अत्याचार आणि अनाचार करणाराचा १ ।

  • / * * } } - रूपांचा काय उपाय ।।

१ । * परमेश्वराने नेत्रकमले दिली आहेत. त्यांचे सार्थक ताथ, क्षेत्रे, देवाचे । । । ।