पान:भवमंथन.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२०३) ज्या मनुष्यरत्नांच्या प्रकलेपासुन नाना शास्त्रे, नाना शोध उत्पन्न झाले, मापलें तन, मन, धन परोपकारी वेंचून ज्या भाग्यशाली माणसांना आपली कीर्ति अजरामर करून ठेविलो आहे, ज्यांचा धर्मकृत्यांपासून सदोदित परदुःख विमोचन होत आहे. धर्महानि नाहीशी करून स्वजनांचे पारतंत्र्य नष्ट करुन आपला देश ज्या धीरवीर आणि तेजस्वी तान्यांनी सुखसमृद्ध आणि सुप्रकाशित केला; श्रीज्ञानराज, तुकारामप्रभृति प्रतिभगवान, ज्यांनी नराचे नारायण बनण्याचे मार्ग जगति अत्यंत सुगम करून ठेविले, अशा जगभूषगाँस रजाचे गज व राईच पर्वत करण्यास जे पयोधर कारण झाले, त्यांच्यावरुन कनककलशांच्या किती लाखोल्या वाळून टाकाव्या ! प्रत्यक्ष चिंता मणीची मुट्ठी उपमा त्यस देण्यास काय हरकत आहे ! असो. नारायणनी नुतनु ज्या हेतूने दिली आहे, तो हेतु समजून नर्तनूच्याद्वारे कमाई केली, तर ब्रह्मदेवाचे काम प्रत्यक्ष सच्चिदानंदरूपीं मनुष्य करील, FE

:: : : p दुरुपयोगः . ॐ ।। पित्याने आपल्या लेकरास आनंद-सामुग्री मापूर ठेवून सर्व अधिकार यांच्या स्वाधीन केल्यावर ती मुले त्या सासुमीची विपरीत योजना करु लागली तर परिणाम विपरीत न होईल तर काय होईल ! केदाचाळीं रोगोद्भव होईल, त्याच्या प्रतिकारार्थ ठेवलेली गोड पण येरव विकार करणारी गोडगोड औपंधे मुले रोग नसता साऊं लागली तर परिणाम काय होईल त्यांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहून एकमेकांस मदत करून आनंदाने काळ घालवावी असा पित्यांचा हेतु असती ती परस्परस पाण्यात पाहू लागून नाश करण्यास प्रवृत्त झाली, तर त्या सर्वांचा नाश होऊन त्यांचे हाल कुत्रे सुद्धा साणार नाही. त्यांची घरेदारे दुसन्या शहाण्या व सद्भुणी माणसाकडे जाऊन त्या मुलसि सदोदीत हाल अपेष्टा सोसाव्या लागल्यावाचून राहवेळ काय ? असा भयंकर परिणाम व्हावा अशी त्या पित्याची इच्छा किंवा योजना होती काय ? अपला प्रकार अगदी तसाच आहे. आपल्या कल्याणाकरितां आणि परमेश्व राच्या करमणुकीकरिता व त्याचे सामथ्र्य किंचित तरी ओळखून त्याचे गुणानुवाद गाऊन वर्टी त्याचे स्वरूपों लीन होण्याकरिता प्रभूनही अमल नरतनु