पान:भवमंथन.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) तेव्हांपासून धडे मिळत असतात. बाबा माझा, आई माझी, माक माझा, बहीण माझ, हीं स माणसे आपली. शेजारी, नातळग, आप्त सोयरे, इष्टमित्र हे सर्व आपले, बाकी सारी पर. फलाणे आपले दावेदार, अमके यजमान इत्यादि धडे पहिल्यापासूनच मिळून मनावर ठसून गेलेले असतात; यामुळे विषय, मुखदुःखें आणि मायाजाळ सत्य वाटून त्यांच्या मनाचे तादात्म्य बनल्यासारच होत. = [ है ।। विषयसुख. ध 57 मनुष्याच्या अर्थी सवय इतकी सिळून गेलेली आहे की, ती असल्याचे मान व कल्पना सुद्धा मनांत येत नाही. पंचविषय, सुख व मायाजाल हे नैसर्गिक धर्मच आहेत. ते ही ज्याप्रमाणे आपण उपमोगित तसा उपयोग स्तभाषसिद्धज आहे असे आपल्यास वाटते. पण खरा प्रकार तसा नाही. एका सायाला शिकार करितांना वाघाच्या गुहेत एक माणसाचा मुलगा सुमारे दहा वर्षांच्या त्याचा सांपडला. तो वाघाप्रमाणेच हातपाय टेंफून चालत असे, ओरडत असे, लोकांच्या अंगावर धावे, व कच्चे मांस साई. ह्यावरून १ एक मुसलमान गवतच साऊन राहत असल्याचेही ऐकिवात आहे. यावरून, विषयसुख व 5:5। मोजाल केवळ संवयीने खरे वाटते हे उघड आहे. १८८८ = =

= = = = वाला अज्ञान. ३ ३ ॐly

' : लहान मुलें मातकुली खेळून संसाराची नक्कल अनुकरणाने करीत असतात, तेव्हा एखादी बाहुली मोडली असता मोठमोठ्याने रडू लागतात. कुहि गोष्टींनी फार आनंदित होतात. पुष्फळ खटपट करितात ते पाहून प्रौढ माणसांस त्यांच्या अज्ञानाचा मोठा चमत्कार वाटतो; पण विचार करुन पाहिलं - तर त्यांच्या नकळंत आणि ह्यांच्या अस्सलेंत काय फरक आहे ! त्या नाच थोडा वेळ टिकणारे चिमझले अज्ञान आणि चिमणे दृषमप, आणि घबाड अज्ञान, आणि काही वर्षे टिकणारे इर्षामर्ष। प्राडमा हुणतात ! रामदासादिक आपल्यास वडे ह्यणतात! ।। ३ ३ २ - ३ . 10 : 15 नई टा १ -३