पान:भवमंथन.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९९) गुलामगिरीवषय अहर्निशा कल्पना, विवंचना आणि प्रयत्न मनाला सोडीत नाहीत, त्या कल्पनीस पारंवार झिटकारून टाकले, तरी त्या पुनः पुनः मनाला मगरमिठी घालतात. संन्यास घेतल्यावरही स्नानाच्यावेळी शेंडीकडे हात धावतो, त्याप्रमाणे सर्वे संगपरित्याग करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रत्यक्ष त्याग केला तरी संचय गुलामगिंग करण्यास लावण्याचा प्रयत्न करुन ज्ञान्याच्या ज्ञानाशी झगडत राहते. असो संवयीचा दारुण प्रभाष सगळ्या प्रवृत्तिमार्गावर कारण घडतो माणि विषयादिक लचांडे, त्यामुळे सरी कशी वाटतात हे पहा. बाळपण ज्या गोष्टीचा नाद लागतो, त्या गोष्टी मनावर अगदी बेमालूम ठसुन जातात. पंचविषय आणि मायाजाल हीच काय सुखाची विकासमीदेरे, मसे कळू लागल्यापासुनच मनाला शिकविले. त्यामुळे विषयाचा मोहर्कपणा आणि मायाजालाचे वेढे त्याच्यावर गर्दी दृढतम झालेले आहेत. त्यांचे आणि मनाचे तादात्म्यच बनून गेले आहे असे म्हटले तरी चालेल. बाळपर्णी पाळण्यात रडत असता बालकाचे मन दुस-या कोणच्या तरी नादति गुंतवि ण्याकरिता मूल रडू नये म्हणून, आई गाणी म्हणू लागते, तेव्हापासून मुलाच्या मनाला शब्द विषयाचा नाद लागून त्या केंकराबरोबर हळू हळू तो नाद वाढत जातो. स्पर्शसुखाचा नाद याप्रमाणेच जन्मापासून लागते. माता ममतेने मऊ मऊ शय्येवर मुलाला निजवितेवारा लागू नये म्हणून मंगड टोपर्डी करते, तेव्हापासून वाढता वाढत अतोनात मिजास वाढून पूर्वी वर्णन केल्या. प्रमाणे अनर्थ होतो. सुखासाठी केलेलेच दुःखास कारण होते. मातेस आवडत असलेलाच रस उत्तम समजून त्याची संवय माता लेकसि लाविते. तेणेकरुन रस त्याला आवडू लागून त्याच्या अंगवळणी पडून सोही लागतो. मूल, रवा, रडू नये, म्हणून त्याचे मन दुसरीकडे वेधण्याकरिता माता ममतेने पाळण्यावर खेळणी, चांदवे यौधिते. नानाप्रकार खेळण चित्रे वगैरे दाखवून रुप विषय त्याच्या मनावर खोदून टाकिते. आईबापाच्या भीम रुचीप्रमाणेच गंधाची मावड़ यापा मनावर ठसुन जाते, मायाजाळाची ही गोष्ट तशीच आहे. लहानपणीतच मी आपल्या याव्याला गोरीपान बायको करीन, असे माई म्हणते. बायकोविषय, तिच्या रूपाविषयी व गुणाविषयी