पान:भवमंथन.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९४) कालापासून अनंत जन्मोजन्मी विषय, मायाजाळे, धनवैभव, ममता आणि पड्पुि ह्यांच्याशी झालेलें तादात्म्य कसे सुटेणार. अनंत जन्मीच सुरुत फळास येऊनही नरतर्नु लाभली आहे. हिच्यात त्या कचाट्यांतून जो मुक्त होत तो क्न्य. .. F - 5 • संवयपिशाच आपल्यामागे लागले माई, हेच मुळीं अज्ञानास कळत नाही तेव्हा त्याची सुटका होणे शक्यच नाही. संवयीचे दुष्परिणाम ढळढळीत दिसू लागल्याकारणाने संवयी सोडण्याविषयों ज्याचा प्रयत्न चालू असतो त्यास सुद्धा पच्या मगरमिठीतून लवकर सुटता येत नाही. आपल्यास कोणचेही दुव्र्यसन शवलें नाहीं असे असतां वर्तमानपत्रे वाचण्याचा नाद आपल्यास आहे तो सोडावा, असा विचार एकजणाने केला; पण दिवस उगवल्याबरोबर आज का मुक पत्र येईल ते वाचावे असे त्यास वाटू लागे, हा नाद वाईट नाही, न वाचलें तर जगाच्यामागे रहावे लागेल, तस्मात अनायासे पुढे आलें तर वाचण्यास काय हरकत आहे. माज़ महत्त्वाची बातमी येईल ती वाचण्यास चिंता नाही, अशा अनेक सवडो मनांत येऊन संवय त्यास वाचावयास लावी. : : : . वासनेचा झगडा , २ } = कृतीताची अमलध्वज मुखावर फडकू लागली; गृह, सुत, धन, दारा, देह आणि इतर सर्व पसारा प्रत्यक्ष सोडवत नाही तर मनाने तरी सोडावा असा विचार एकाने केला, पण घरात असलेल्या गैरसोयी कशा दूर कराव्या, नव्या नव्या सोयी कशा कराव्या, ह्या कल्पना रात्रैदवस त्याच्या मनातून जाईनात. स्या गोष्टी करण्यास अवकाश राहिला नाहीं, शरीरबळ राहिलें नाहीं, बंधुवगांची मनुकूलती नाहीं, उभयतांची गैरसोय सहज दूर होण्याजोगी तोडी त्यास आवडत नाहीं, करिता आपण एकट्याने ह्या गोष्टीचा ध्यास धरून मनास शिणवार्वे, हा केवळ वेडेपणा आहे. असे त्यांस वारंवार वाटे, तरी कल्पनाच्या लहरी त्यास झणपत्र सोडिनात. उंबरघाटच उलंघन कुवेना; मग सुत, धन, दारा घोजपर्यंत मजल जाणार कशी. १. १ १. १८० स्त्रीसुत. - खीसुत मनाप्रमाणे न वागोत, सेवातत्पर नसोत, बेपर्वा असोत, पण त्याच्या