पान:भवमंथन.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९७) प्रमाणे त्यानेही न्यायान्यायाचें धर्माधर्माचे मय न बाळगत शरीर कष्टवून द्रव्याची गुलामगिरी को पतकरावी, खाण्यापिण्याचे सुद्धा हाल छ अरावे, परमेश्वराच्या छर्ने आणि वडलांच्या आशिर्वादाने छानीने यथास्थित निर्वाह चालण्याजोगें स्वास्थ्य असता तीथवास करुन देहाचे व जन्माचे सार्थक की न इरावें । इता उघड प्रकार असत द्रव्यसंचय करून कोणाची धन करादयावी, असे इतरीस वाटते; पण आज नाही उद्या टक्के टोणपे जाऊन मुलगे सावध होतील असे म्हणून बाप मुलचीप संचयीची गुलामगिरी सोडीत मा. = I !! !! निपुत्रिक : मिया व बिबी हाच काय तो प्रपंच.जवळचे भावंड किंवा माऊबंद नाहींत,कोणाची ड्राळजी नाही, जर नाहीं पोटी संतान होण्याची बरीच निराशा, जवळ लाखौं अपये आहेत असे असता उत्तमोत्तम हुवापाण्याची जन्मममि, ज्ञावाइपयांची मालमत्ता, प्रियतम तरुण पत्नि दूर ठेवून वाईट इवेंत कुमामांत तावेदारी पतकरुन कोणातरी भुजाण माणसाने रहावे काय ? पण द्रव्यसंचय अर्पण करप्रयास पुत्र ना तर मीणखी लग्न करू, पुत्रलाभ करूं, इतकेही करुन पुत्र नच झाळा तर दत्तक घेऊ, अशी उमेद बाळगून तो द्रव्यार्जनाच्या सवयीचा दासानुदास बनतो, असा विचार करीत नाही की, देवाने औरस अगर यत्नानें दत्तक पुत्राचा लाम झाला तर असलेला दुव्यसंचय एयास पुरण्याजोगालाही कीं काय, तुंबडी भरुन देण्याचा करार आहे की काय, दोन पैसे कमी म्हणून निवाडा भुरपाई होणार नाही काय? हो पण तो तरी काय करील, जन्मांतरीचे असलटें ऋण पैनपै पुत्र म्हणून वारस म्हणून किंवा अन्य यरेवाईट कारण म्हणून ज्याचे रयास होयीच्या वाटेने दिल्याखेरीज त्याची सुटका का होईल? द्वयार्जनाची इरछा व संवय ?यास कसे सोडील १ एखादे शुक्लकाष्ट किंवा दुव्र्यसन, एक गळी पडढे म्हणजे आमरण सोडत नाही, तशी व्यार्जनाची सवय त्या शाह ण्यासही सोडत नाही. द्रव्यार्जन हीच कायती जन्माची इतिकर्तव्यता; असे मानून सरकसट माणसे माहर, ( लक्ष्त्री हरण करणारी ) बनून सवयीमुळे द्रव्याच्या मागे लागली आहेत. जागा झालेला मनुष्य. 1 थोड्या दिवसांत लागलेल्या संवयसुद्धा हाड सिळून जातात मन अनादि = =