पान:भवमंथन.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९६) वासना• । इंद्रियें जीण झाली, तरी मनाची सवय मनाळा अगदी तरुण ठेवते. यामुळे वासना कधीच वृद्ध होत नाही. लहानपणापासून झालेल्या संवयी क्षीण होत नाहींत. नेत्रांनी विश्रांति घेतली तरी नाटक सर्कशी व प्रदर्शने नकोशी होत नाहींत. काय चाललें आहे ते ऐकून किंवा दुसन्यास विचारून किंवा दुसरे बोढत असतील ते ऐकून तरी संवर्याची शांति करावी लागते. कानन राजनामे दिल्यावर कीर्तने, गाणी, संगीत नाटके ऐकावयास जाऊन कर्णाऐवजी नेत्रीची तृप्ति करून तरी संवयांचे समाधान करावेसे वाटते. वृद्पणीं सवे गात्र शिथिल होऊन इंद्रिये आपली कामे सोडून बसल, देहाचाच भार देहास नकोसा वाटू लागला, तिस-या पायावाचून ( कोठीचाचून ) चालता येईनासे झाले, तरीही युवातिमुख, युवतिचेष्टिते आणि युवतिसमागम ह्यांजवरील माक्त नष्ट होत नाहीं. चावेनासे झाल्यामुळे अन्नाची चव गेली, अन्न पचेना, तरी नाना प्रकारची चतुर्विध मानें खाण्याविषयी वासना कंटाळत नाही. कुसकरुन वाटून कशीतरी पिशवी भरलीच पाहिजे, आणि अपचनाच्या कारणाने पुन्हा रिकामी करण्याकरितांही औषधे घेतलीच पाहिजेत. नाकाची देवता गेली तरी गुलाबी तपकीर अत्तर गुलाबपाणी नकोसे नाही. तात्पर्य सदी तरुण असलेल्या वासनेच्या संवयी आमरण कायम असतात. का! -८ ३- * ४ दुव्यसंचय. . . : 11 * समाजात प्ररुढ असलेल्या चालीरीती मनुष्याच्या अंगी बेमालूम सिळून गेल्या आहेत. दुव्यार्जनाची समजूत त्यापैकीच आहे. द्रव्यसंचय मुलाबाळाकरिता करावा लागतो. स्वसुसास मुकून ही माणसे सदा सर्वकाल दुव्याकारिता धडपडत असतात, पण संवयीचा चमत्कार कसा होतो पहा. दुर्दैवी असतो सर्वत्र दुर्वर्तनी निघून, त्याच्याशी वैर घरितात. सरकार दरबार करुन आपली व त्यांची बेमबू करितात. मांडून मांडून पित्यास मंडावून सोडितात. तो मरेल केही माणि शिक्कामोर्तब हात येईल. केव्हा, तिजोरीची किल्ली आपल्या कमरेस लागेल. कैव्ही म्हणून गणपति पाण्यात घालून बसतात. अशा बापास न्यार्जनाची हाच की असावी. इतर संसारिका