पान:भवमंथन.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १६ वा. - * - *. १ - इस संवय. * - 1 ... 5. ॐ श्लोक. -- वृधा विषय मोह ही, वपु तशी श्रुते विश्वहीं । र असून सुख दुःख दे, नवल हैं गमें या महीं ॥ दुःख दें, नवल है गमय' अ६॥ १२ , असे संवय मुळ या, गालित धर्म होते व५ । २२ : तथापि मन पाघळे, त्यजिन ते सहाही रिप ॥ विषय, धनवैभव, मायाजाळ या गोष्टी ज्यापेसो मिथ्या ठरल्या, त्यापेक्ष त्यांच्यापासून सुखदुःख होणे शक्यच नाही. वंध्योपुत्राच्या गळ्यात मगजलाने निर्माण केल्या खपुष्पाच्या माळा म्हणण्याप्रमाणे हे म्हणणे असंबद्ध आहे. मनुष्यासारखा ज्ञानसंसन्न प्राणी ह्या गोष्टी मिथ्या असती अनंत कालापासून त्यांच्या कृधीही नाद लागला नसता. तेही हैं मधिळे गारुड आहे तरी काय ? या सर्वं घातक पीडा मनुष्याने कशाकरितो पतकरिल्या आहेत ह्याचा विचार केला पाहिजे. मन गतानुगतिक आणि पराकाष्टेचे नाद आहे त्याला एकदां जो नाद लागतो त्याची सवय त्यास माली म्हणजे ते तिचे अगदी गुलाम बनून राहते. 6 . " है । अंधेर कोठडी. । । । । मनुष्याला अंधेरांत राहणे फार दुःखद वाटते, म्हणून अंघेर कोठडीची शिक्षा देत असत. एका तशा शसेचा मनुष्यास अंधेर कोठडीची दृढ संवय झाल्या बर मुदत भरली म्हणून बाहेर काडताना त्याला वाईट वाटले. एका कैदंत असणारास उंदराबरोबर खेळण्याची सवय झाल्यामुळे शिक्षा सरल्यावर त्या उदरात सोडून जाणे त्यास कष्टप्रद वाटले. मार्मात राहणारास थोडे काम पडले तर श्रन असह्य वाटतात. सदी अंत करणारास रिकामें बसणें त्रासदायक वाटते