पान:भवमंथन.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९४) दोर तरी काय करीत आहेत. सरकार कामाकरितो तरी इमारती बघितं. पण मामची वरील मंडळी नुसत्या शोकाकीरत इजारों नई लात रुपये वेचून इमारती बांधून ठेविते. ते बोलून चालन राजेच र्यास आणखी काय म्हुणातयाचे! के तरी संस्थाने खासा झाली म्हणजे त्या इमारती आयत्याच माग्यशाली सार्वभौमास जातील, इतकेंसुद्धा ज्ञान बिचान्यांचा वाट्यास झालें नाहींना गांवातील किंवा देशातील निवडक शाहाण्यांनी पुस्तकालयादि ज्या संस्था चा लविलेल्या असतात त्यांच्याकरिता जमलेला बहुतेक संचय राजमंदिरासारख्या इमारती पार्वी खर्च होऊन जातो. ज्या मूळ हेतस्तव त्या निर्माण केलेल्या असतात ते हेतु पूर्ण होण्यास दामदुकळ पडता. पुस्तकालयस चगिल मौल्यवान पुस्तकें द्रव्याभावामुळे मिळत नाहीत. शाळोस भिकार पगाराच्या कारणाने विद्वान शिक्षक मिळत नाहीत. दवाखान्यात अनाथ रोग्यांच्या शुभुप्रेस द्रव्य नाही. चांगली औषधे नाहीत. टोलेजंग मंदिरात बाळ्याचे पडदे लावून खुशाल हवा सात आणि चकाट्या पिटीत वाचक, विद्यार्थी आणि रोगी ह्यानीं वसावे, जणूकाय येवढयाच करता लोकांनी द्रव्य दिले, आणि वायु भक्षणालये करून ठेविली. स्वत: काही विचार न करितां अनुकरण करण्याचा परिणाम आणखी काय होणार ! आपले म्हणविण्याची लोम किती तरी ३ मयंकर आहे १ ३ ३ ३-० ८

- ' ' 5

33 -- केलेल्या असतात ते भवामुळे मिळत नाहीत. अनाथ योग्यांच्या .- - ..

.

ਨੇ ਕੇ ਸਭ ਨਾਲ ਉਸ ਜੋ ਗਰ ਲਾ ਦੇ 13 ਲੋਕ -