पान:भवमंथन.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरकार: (१९३) मैठे अंतर असते, घराच्या डागडुजीस नेहमी मोठा खर्च येतो. शिवाय अस्मानी-सुलतानाची जोखीम असते. असे असतां अहमिकेच्या बाधेनें भ्राम होऊन घर बांधण्याविषयी माणससि मोठी तळमळ लागून जाते. घराची घरघर भागे लागल्यामुळे ऋण राहूच्या तोंडीत न सापडणार घर बांधणार थोडेच अस. तात. कुछ घरे तर यांधित बाधितच सरकारः-दप्तरी प्रवेश करतात. कैकसि। घरापायी यिनमाड्याच्या घरात सावकारांचा मत्ता खाऊन इवा खात बसार्वे लागते. 1 . F. = === 75 1 = = = = - - - - । आपले सरकार परम चतुर, महा दक्ष आणि अर्थशास्त्रांत पूर्ण प्रविण आहे. अत्यंत सुनियांत्रित माहे. एका व्यक्तीच्या शहाणपणावर अवलंबून नाहीं. असे असतां महमिकेच्या झपाट्याने त्या सरकारावर सुद्धा झडप घातली अाहै सरकारच्या कचेन्यास थोड्या भाड्यावर इमारती मिळत असतो हजारों रुपये सर्चन इमारती बांधून भाड्याच्या कैक पटीने दरसाल रिपेयरसर्च सरस्कार करते, इंजनेरी कामाचे कच्चेपण सर्वश्रुतच आहे, त्यामुळे त्या इमारती कायम राखण्यास हजारों रुपये खर्च होतात. पण सुयी सुद्धां न जाऊं देणान्या सरकाराच्या नजरेस इत्ती गेलेला दिसत नाही, असा अहमिकेचा विल क्षण अमाव माहे..ठिकच माहे, देऊळची गेली घाट ह्मणून गुरवाचे ताट बंद थोडेच होते. मग त्याने घाटेस कां जपावें. भ डोत्री, परकी, निंरकुश, विनकळकळीचे कामदार यांनी उधळपट्टीस काय म्हणून जपावें. सरकारास सर्च झाला म्हणून त्याचे पगार थोडेच कमी होणार । जितका फैलाव वाढेल तितकी त्यांची पोळी संख्या वाढून पिकणार, खर्चाची तूट भरून काढण्यास दुर्दैवी, निरुपद्रवी, मुजी आणि समाधानी रयत बसलीच माहे मग त्यांनी का कमी फरावे. मायेर्वाचन रड नाहीं ।।। संस्थानिक राजे. दुसन्याचे म्हणून इसार्वे माण आपले म्हणून रडावें प्रणतात ते खोटे नाही. सरकार परकी म्हणून इसावे, पण देशी राजे महाराज, रजवाडे आणि जाहगीर १३