पान:भवमंथन.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९१:) कविलेले पैसे खर्चाची तारांबळ असता त्यांनी त्या कामांत को सर्च करावे. श्रीमंतांच्या हवसेपासून त्यांस आणि गरिबागुरिबास व त्यांच्या लेकरास दर्शन संतोष समानच नाहीं का होत होतो. असे असतां घरोघर-दारुच्या निर्भित्ताने पैशाची राख का करितात. अनेक मावंडांसद्ध निरनिराळी दारू की असावी लागते. लहान मुलांच्या नांवाचीही निराळी दारू काढून ती जाणत्या मुलांकडून उडविली म्हणजे लहान लेंकरास मानंद कां होते१ केवळ मरंकार ह्यास कारण आहे. आपली म्हणून दाङ उडविल्यावचून व आपल्या हातून चार पत्या लावल्यावाचून अहमिकेचे समाधान होत नाहीं. अडमिका लानि मलांस मात्र वेडे करिते अणि थोरांस सौडिते असे नाही: चिमकल्या मुलांच्या वेडाने चिमणे नुकसान होते, पण थोरांचे सगळे थोर. | आपले तेवढे चांगलें. | घरच्या बागेतील फळे, पुष्पें, भाजा वगैरे पदार्थ बाजारांतलि पदार्थांपेक्षा वाईट का असेनात, ते उत्पन्न करण्यास त्यांभ्या किंमतीपेक्षा पुष्कळजास्ती पैसे का पडलेले असैनात , तरी त्यापासून होणारा संतोष अवर्णनीय आहे. तेपदार्थ शिफारसीनोगे नसले, तरी आपण मात्र सेवूनही समाधान होत नाहीं. संगचे पापसुद्धा दुसन्यास न देणारी रुपण माणसेही फुशारकी करितां ते पदार्थ घरोघर चाटितात. तुमच्या मळ्यांतील फळे फार उत्तम असे धूर्त माणसांनी अटलें झगजे मालकास वाटणारा आनंद शब्दांनी सांगून समजावयाचा नाही, तो त्यासच माहीत शिफारस करणा-या धूतकडे आणखी माणसी फळे कधी पाठवीन असे त्यास होते. देखतभूल. महमिकेचे चमत्कार अतयं आहेत. पत्नीशी व्याचार करणाराचे तळपट हो, असा शाप नवरा देतो, जाराचा तडाक्यासरसा खूनही करतो, पण त्या गन्स कारण जी पत्नी, तिचे ठिकाणी आपलेपणा असल्या कारणाने तिचा सन राहिला, पण त्याग किंवा निदान अव्हेर तरी करतो काय ? त्या त्यास काही दिवस लोटले की, कंठमाण होतेच. जाराचे मात्र स्मरण झाले की, पायाची आम मस्तस जाते. ।।३ ।** :1.: ।५।।