पान:भवमंथन.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९० ) मरेच बघिते, ती पुन्हाँ जाड़, म्हणजे जास्ती किंमतीची पाहिजे. हिची झाली हौस, पण त्या बिचान्याची कंबर कोचली व काळी झाली. पुढे संसारिक अनेक विड्या पडतील तेव्हां पडतील बारशालाच पण चांदीच्या बिड्या मोठ्या प्रेमानें न कौतुकाने माता त्या अर्मकाच्या पायांत अडकावून त्यास त्रास देते. ऐपत्त असेल त्याप्रमाणे दागिन्याचे ओझे छंकराच्या अंगावर लादण्याचा तिचा स - पाटो चाललेला असतो. कनकासारसा आकर्षण शा दुस-या कणांतही नाहा. दुष्ट स्माणि नीच लोक ह्यांच्या मनाचा तर कनकापुढे टिकावच लागत नाही. त्याची दृष्टादृष्ट होतांच ते कनकाकडे धावू लागते. कनकाचा रक्षण करणारा बेसावध होण्याचा उशीर की ते त्या कनकावर जाऊन पडतात. बालकें मुळच अज्ञान, ती हातीं सांपडणे सुलभ, म्हणून भामटे लोक त्यांच्या अंगावरील कनकावर टपलेले असतात. अलंकृत मुलांस घेऊन जाऊन त्यांचे दागिने घेऊन ती नांवे सांगतील म्हणून त्यांचा ते निकाल करून टाकतात. असे प्रसंग वारंवार येतात. कानड्या मुलुखातील एका सेशन जज्जापुढे थोड्याच अवकाशात अशा बालकांच्या खुनाचे तीन खटले येऊन तिघा इसमास फाशी देण्याचा प्रसंग त्यास आला. तेव्हा मुलाच्या स्मगावरील दागिने चोरणारास ते बक्षीस करावे. असा कायदा होईल तर चरे, असे त्याने उद्गार काढले. मूर्ख माया आणि त्यांच्या ओंजळीनी पाणी पिणारे त्यांचे शतमूर्ख दादुले असा कायदा झाला तरी सुद्धा आपला हेका सोडणार नाहीत. अहंकार. । अखिल जनतेला ज्या मनोमर्कटाने प्रवृत्तिमार्गात नाचावयास लाविले आहे, त्या मर्कटास बाधा करणारी विषय भूनें सदा सावकाळ नाचविणारा हा अहं कार आहे. ह्याचा प्रभाव दंभापेक्षाही उग्र आहे. जगातील सर्व घडामोडीस हाच कारण माहे. थाटमाट, मजलसी, प्रदर्शने व अक्षतवाजा हे रूपाचे विषय मालकापसा प्रेक्षकांच्या नेत्रास आनंद देतात, पण कतृत्वाभिमानाने जो संतोष होतो, त्यापुढे दर्शनसंतोष काहीच नाही. लक्ष्मीचे वरदपुत्र कायत किंवा दिवाळीत जे दिपोत्साह व आतषबाजा करितात त्यापुढे गरिबगुरिबांच्या दहापच पंत्या आणि फटाके काय मोल १ निडळाच्या घामाने मि