पान:भवमंथन.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

र माणि अलंकार भूषणे यांचा धूप घातिला म्हणजे पर पुरुषांची मनोभूर्ते र चवताळून त्या स्त्रीवर झडप घालण्यास नानाप्रकारचे यत्न करतात. त्यांच्या लीला हमेशा दिसतच आहेत. दंभान्वित रूप-विषयाच्या मोहार्ने अलंकार भूषणन मरारावलेलें स्त्रीलावण्य इंच बीज घेऊन ह्याजपासून नाटके व कादंब-या आपल्या बुद्विवैभवाप्रमाणे ग्रंथकार निर्माण करतात. केंकरें. अपत्य-माव हाच संतति मनोहर वाटण्यास पुरे माहे. आपले मूल झटलें की, ते कोळशीतील माणीक असो, वक्रतुंड असो, मिचके असो वा शेवडे ॐबड़े असो, माता पितरांचा मूर्तिमंत आनंदच ते असते, मग आणखी वस्त्राभरणनि माणि अलंकार भूषणांनी त्याला मढवून काय करावयाचें? पण नाहीं. दृढ सवयी आणि रुढी यजपुढे मनुष्याची विचारशा इतवीर्य व अंध होते. स्त्री व मुलें ह्यांस नटविण्याच्या पार्टी सपायाचा पाय असे ऋण सुद्धा घरांत शिरू देण्यास माणसे तयार होतात. स्त्रियांच्या शृंगाराचा परिणाम वर लिहिला - हेच, दृढ सवयीमुळे अलंकार भूषणांनी त्यास मानंद तरी होतो, पण बैंकरास आईबापांच्या लाडापासुन काय आनंद वाटणार, यसि मलंकार भूषणाचे ज्ञान कोठून असणार ? त्यापासून त्यास त्रास मात्र होतो. दंभान्वित रूपाच्या मोहनीमुळे व ममतेमुळे ही गोष्ट माईबापांच्या मनांत सुद्धा येत नाही. आपल्या मानंदाच्या भरात मनुष्य दुस-याच्या सुखदुःखाविषयी मुळ विचारच करीत नाही. मुलाचें चंचन करून करून मिटक्या मारणारा बाप त्या लेंकराचे कोमल गाल लाल झाले, त्यास आपल्या मिशांचे केस बोचले, ह्याचा विचार कोठे करतो ? मंथरुणावर केस पडला किंवा सुरकुती पडली तर लॅक राच्या कोमल अंगास बोचेल म्हणून जी जननी तसे न व्हावे म्हणून जपते तीच त्याचे नाक व कान ह्यसि तीक्ष्ण सुईने वेध करून मोठा सोहळा करून मानंद मानते. शिव ! शिव ! ह्या रुढीपुढे माणते दोन झाली माहेत. ह्या मातोश्रीच्या वेड्या हौसेमुळे लेंकराच्या अंगावर घातले त्या दागिन्यामुळे त्यास किती तरी त्रास होतो ! मुलांच्या कमरेस मऊ रेशमी कडदोरा बांधिला तर नाका चालत १ पण दमान्वित रूपाच्या मुलीने माता चाँदीची साखळी त्याच्या क.