पान:भवमंथन.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१८८) अलंकारभूषणे अलंकार, बखें, भूषणे इत्यादि सर्व सँगै केवळ दिमास दाखविण्याकरिताच माहेत. स्वतःच्या रंजनाकरितां मुळीच नाही. सध्या हिशेबाने त्याजपासुन सुखाचा लेशही प्राप्त न होता त्रास मात्र होतो. निद्रासुख घेताना अलंकार भूषणे व कनकवस्त्रे कोणी घालतात काय ! घातली असता ती सुखावह न होतो त्रासदायक होतात, म्हणून सर्व जोजार काढून टाकून साधे पातळ वस्त्र नेस्रावे लागतेना ! वेर्णीतील नग पाठीवरील जरीकाठ ज्यांचे त्यांत दिसत नाहीत असे असता शेकडों रुपये त्यांत कां खर्च होतात, पागोटया सालील संजाच लोकांकरिता नव्हेत काय ! | रूप व दंभ ह्यांचे तादात्म्य. " शिवश्य हृदयं विष्णुविष्णोय हृदयं शिवः तसे रूपाचे हृदय दंभ माणि दंभाचे हृदय रूप होऊन बसलें माहे. सणगांत जितकें रेशीम जास्ती, कलाचूत जास्ती तितकें सणंग प्यारे. कृचिचे बिलार चारीक तितके पाहिजेत, पण सोन्याचे जाड असतील तितके उत्तम. ताब्या पितळेची भांडी किंवा कांचपात्रे नुसत्या रूपाच्याच संबंधाने पाहिली तर जास्त सुरेख दिसतात. नकलीं मोती व जवाहीर सन्यापेक्षां भपकेदार गोड दिसते, पण ते नको. चांदीची भांडी, सरी मोती आणि जवाहीर पाहिजे, म्हणजे शोभेपेक्षां लोकांकडून श्रीमान म्हणून घेण्याची हाव बलवत्तर माहे. अलंकार. स्त्री. स्त्री म्हणजेच मकरध्वजाची मुद्रा, ती पुरुषाच्या मनाला तळमळ लावण्यात नसली तरी मदनाने मुसमुसुन षोडषवषान्वित झाली की * गर्भभि अदभरा जयेतअसा प्रकार होतो. मग त्या मदन ज्वालेवर वस्त्राभरणे व अलंकार भूषणें हें घृत कलश ओतून मापढी रास गोळी कशाला करून घ्यावयास पाहिजे, खी लावण्य जादूच, आधी परपुरुषाचे मन भारून त्यास वेडे करून टाकिते, त्या जादूचा प्रभाव वाढविण्याकरिता बाम