पान:भवमंथन.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १८५) इत्यादि अनंत कारणास्तष मिथ्या असलेढे दुःख आपल्यास पिळून काढीत आहे. हे मार्गे दाखविलेंच आहे. सारांश, दुते मिथ्या ठरली तेव्हां राहिले ते सुसच माण ते निजानंद असे म्हटल्यानेही समाधान होत नाही, कारण मुख्ने मानिव माहेत, पण अनुकूल वेदनात्मक सुख तरी तशीच माहेत. महो नंदी पाषाणाचे, आपण देव कशाचे "असा हा प्रकार माहे. सुख ना दुःख तेव्हाँ शेष काय ! ह्यातील इंगित असे आहे की, सुखदुःखाचा अर्थच आपल्यास कळला नाहीं. नसते महत्त्व देऊन अनुकूल वेदनेस मापण सुख समजत होतो, ही मोठी चूक झाली. वेदना ह्या शब्दानेच ती चूक व्यक्त होते. अनुकूल की मसैनात पण त्या वेदनाचना । त्यस सुख कसे ह्मणाचें ! शिवाय त्या केन्दतरी बंद व्हावयाच्याच त्या बंद झाल्या म्हणजे दुसरे काही दुःख न झाले तरी त्या बंद झाल्या की सुस नाहीसे झाले. अर्थात् सुखाचा अभाव तें सच सुख आणि दुःख हीं एकाच पदार्थांची रूपें माहेत. मनुकूल वेदना प्राप्त करून घेण्याकरित काही तरी खटपट करावीच लागते, ती खटपट उगीच थोडीच होते ? ती करीत असतो प्रतिकूल वेदना ऊर्फ दुःख सोसावे लागते. त्यापासूनच म्हणजे दुःखापासुनच सुप्त होते. अर्थातच सुखाचें मूळ दुःख झालें, मग त्यास खरे सुख कसे म्हणता येईल १ । यथा बीजः तथा कुरः । ते मुख वाटलें तरी परिणाम दुःसच म्हणजे जें सुख प्राप्त झाले, त्याचा अंत होण्याचा संभव असल्यामुळे त्या अंताचा धाक सुखावरोवर सुख भोगणाराच्या मनात वास करीत असतोम्हणजे प्रतिकूल वेदना किंवा दुःख देत असतो. ज्या सुखाच्या अवस्थेत दुःसाचें मान नष्ट होत नाही; माण जास्त सुखाची हाव मनाया जाच केल्यावचिन सोडत नाहीं; सारांश, सुख झाले असून मनाची तळमळ बंद होत नाही, त्यास सुख कसे म्हणावें । तें सुख - म्हणजे दुःखाचेच आवडते स्वरूप म्हणता येईल. तळमळ सुटणे व दुसरे काहीच न स्मरता केवळ मानंदरूप होणे याचे नाव सरें सुस. अमली लोकांस आपण तिरस्करणीय मानतो. त्यांचा अमल करण्याचा हेतु वेदनामान न राइवें हाच असता, अंमल करून एकदा त्यांची वृत्ति तन्मय झाकी म्हणजे त्यांस तळमळीचा केा नाहीसा होतो. दिनदुनियेची ओळख नाहीशी होते. अंमल वगैरे न करित तशी स्थिति प्राप्त होऊन पुनः ती कधी न बदलणे ह्याचेच नाव खरे सुख.