पान:भवमंथन.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१७ ) सोने तावा तो तो त्याचें तेज वाढते, त्याप्रमाणे धर्मराजादिपर खंढे येऊनच त्यांची किर्ति अजरामर झाली. सन्यास मरण नाहीं. दुःखावाचून सुखाचा मार्मिक व यथोचित उपभोग होत नाही, म्हणूनच प्रभून आपल्यास दुःखाचा मासला दाखविला आहे. असे समजून न्यात शाबूत ठेवून देवावर भरंवसा ठेवून वागावें, पूर्वपुण्याईच्या जोरावर ज्या घराण्याचा उत्कर्ष पिढी दर पिढी करण्याचा असतो त्या घराण्यावर कांहीं काल विपत्ति प्रभु आणितात. तेणेंकरुन त्यांतील माणसे शहाणपण, अनुभव, उद्योग, सोशिकपणा, इत्यादि सद्गुण शिडतात तेणेकरून ताव दिलेल्या झाडांप्रमाणे त्यांचा उत्कर्ष होऊन त पूर्वीपेक्षाही वैमवास चढतात, दुर्वर्तनामुळे ज्यसि दुःसचतुष्टय प्राप्त होते त्यांचा मात्र पूर्ण नाश झाल्यावाचून राहत नाही. * दुःसचतुष्टयापासून व सत्वधीर मनुष्यसि फार फायदा करून घेता येतो. चितेच्या योगाने एकाच गोष्टीचा सदा ध्यास कसा धरावा हे शिकून प्रपंचांत कोणच्याही स्थितीत असतां परमेश्वराचा ध्यास धरावा. ज्या दूरदेमुळे केश होतात. त्या दरदेकडे जशी चित्ताची एकाग्रता होते तशी एकाग्रता भगवंताचें ध्यान धरण्यांत करावी अत्यावश्यक पदार्थांसेरीज कोणचाही भोग किंवा दुव्र्यसन दारिद्रामुळे शिवत नाही आणि सदुपयोग होतो त्याप्रमाणे साधीवृत्ति ठेवून परमेश्वराकडे लक्ष ठेवावे. सर्व काही नाशवंत असल्याची खातरी होऊन दुःखानें स्मशानवैराग्य उत्पन्न होते. तेच सदा कायम ठेवावे. दुःखाचा सत्पारणाम जाणून कुतने सदासपात्तरहित ठेव असे प्रभूस म्हटलें. सुखेंही मिथ्याच. दुःखाच चारी रूपें मिथ्या आहेत. मापण अज्ञानाने अहंकाराचे ओझे क्यावर घेऊन मापपराचे भारूड माजविले आहे: मोहपाश लावून घेतला आहे; अनुकूल वेदना दें सुख ह्मणवून मलतीच समजूत करून घेतली माहे, पंच विषयांचे आणि षड्रिपचे स्वाधीन झालो आहों, विवेक व सत्यशोधन ह्यांची ओळख विसरून गेलो आहों. आपण कोण आ, कोठून आलो, आणि कोठे जावयाचे.माहे ह्या मुख्य गोष्टीचें मान समूळ नाहीसे झाले आहे, नवरच प्राणापलीकडे प्यारे मानून त्याच्या प्राप्त्यर्थ रणार्थ जन्म घालपीत आहौं.