पान:भवमंथन.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(( ९ ) मात्र निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या दिसतात खरे, पण विचार करून पाहिले असता सर्वांचा हेतु सुख व आनंद प्राप्त व्हावा हाच आहे. इ क इन विश्वनत्य !! १ पूर्वी गोकुलामध्ये विश्वात्मा नत्य करू लागला, तेव्हा चराचर नाचू लागले; तो चमत्कार आज कोणासही दिसणार नाही. पण हे विश्वाचे नृत्य सदा सर्वकाल चालू आहे, ते ज्ञानदृष्टीने पाहील तो धन्य. आपण विश्वांतच आह. म्हणजे भवसमुद्रांतच गटांगळ्या खात हों. त्या खात खात ह्या समुद्रातील पृथ्वी, विषय, नरतनु, संसार, मन, सुखदुःखें इत्यादि विषयांचे मंथन करून दैववंशात गुरुकृपेची नौका सांपडली तर पैलतीरी जाऊन ब्रह्मीं लीन होऊ या. 1-1- 1 7

१२

| भाग तिसरा: । - --- । १ पृथ्वीप्रशंसा, कहा । त समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले। विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे ।।१।। आभातास ख-याचा आधार पाहिजे. पंचविषय मिथ्या; मायाजाल मिथ्या; त्यांचाच कोशप्रपंच, अर्थात तोही निथ्पाच ! ज्याच्याकारतां प्रपंच तो देहही मिथ्या, तो धारण करणारी धरित्री मिथ्या, सकल विश्वही मिथ्या. म्हणजे शुन्यांची बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, सर्व शून्यच. आकाशी दिसणारे गंधर्वनगर किंवा मृगजल, ह्याप्रमाणे हा सर्व पसारा आहे असे म्हणतात. पण सगळे मिथ्या आहे म्हटले तरी भासमान स्थितीत तरी अस्तित्व त्यास आहेच. गंधर्वनगर, मृगजल, शुक्तिरजत या गोष्म वायां भ्रामक जरी आहेत, तरी त्या भासण्यास कांहीं खरी वस्तु असावीच लागते. आकाशावचिन गंधर्वनगर दिसावयाचेच नाहीं. भूमि आणि प्रखर ऊन ह्यांजवाचन मृगजलाचा भास होतच नाहीं. शक्ती-( शिप-) वचन रजताचा भास आणि रज्जू 5 .