पान:भवमंथन.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) मद्यपान । खाण्यास उत्तम, मधुर, पंचज्ञानेंद्रियांस तुष्ट करुन शरिरास पुष्ट करणारे हजारों पदार्थ ईशसृष्टिं ( निसर्गतः उत्पन्न झालेला ) आणि जीवसृष्टि (कृत्रिम् ) ह्याच्या संमेलनाने सिद्ध असतां स्यांचा परित्याग करून शरीर, अबू , ज्ञान, धन आणि सुरुत ह्या सर्वांची धुळधाण करून टाकणा-या दुगतीच्या माउलीची ( दारुची ) सेवा करणारे हजारो लोक माहेत. नाच, तमाशे, छकडी ह्यांच्या पायी घरादारांचा फडशा उडवून विपत्तीत पडून जन्मभर दुःखसागति मग्न होणारे कांहीं कांही सांपडतात. तात्पर्य छद हा केवळ अंध आहे, त्याला बरेवाईट कांहीच कळत नाही. छ । देवही छैदानुगामा ! २३ यःकश्चित माणूस आपल्या छंदाने भलत्या गोष्टीस मोहुन जाते, ह्यांत कांहीं नवल नाहीं. वैकुंठ, कैलास यांसारखी स्थाने, रमा, उमा थासारखी। कल, इंद्रासह अष्टदिक्पाळ पायांस लागतात "असलें ऐश्वर्य आणि षड्गुणैश्वर्यसंपन्नता असतही : हरिहर संतुष्ट न होतां, केवळ छैदानुगामितेने भक्तांच्या अधीन झाले आहेत. अठरा पुराणे ही भगवंताच्या ह्या भक्ताधीनतेचे वर्णन करून समाधान पावलीं नाहींत. भक्तिसंपन्नता होण्याचा उशीर की भगवान झालेच वेडे. मग त्यांस त्या भक्ताचा दुसरा कोणचाही कमीपणा दिसत नाहीं. शबरी, गज, गणिका, कुब्जा, अजामिल, ब्रजवधु असले अनंत भक्त पूर्वयुगी झाले. विठूरायाच्या या युगांतील भक्तांनी तर कमाल केली. मेलेली गरे सद्भां खासा स्वारीनी ओढिली. शङ्कर बोलून चालून भोळे, पार्वतीस देण्यास चकले नाहीत. करात काय, महानंदा काय, गलितंकृष्टि काय, सर्च सारखे आवडले. हरिहरांनी त्या भक्तांचे काय बरे पाहिले १ - - 11 | अनंट हाच सवाचा हेतु ! 1, | १२ आनंद हाच सवोचा हेतु ! 13 तात्पर्य, सामान्य नरापासून तो हरिहरापर्यंत ज्याची त्यास आवडच गोड आहे. कोठे तरी गुंतून रहावे हा मनाचा धर्म आहे. वरील विवेचनावरून, व्यक्ति