पान:भवमंथन.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७९) कयिाशी किंवा तिखटाशी अनेक सूर्यकन्या झोडून तांब्या अर्धा ताब्या पाणी झोकून देऊन मान माकर “लई ग्वाड' लागली, म्हणून क्षणभर लोळून लागलाच कामावर जाऊन पुन्हा संध्याकाळी भाकरी झोडण्याकरिता प्रसर भूक तयार करणारा नुसत्या कांदाभाकरीने दुस-याला क्षुधा निवारणाचे रुचीचे आणि पुष्टतेचे जें सुख मिळाले, त्याच्या दशांश तरी त्या मिजासखोरास मत माळशस मिळालें असेल काय १ जास्त पैसे मात्र सर्च हाऊन व्यर्थ गेले. जहागीरदार साहेबांच्या पात्राच्या विस्ताराला जरा काही कमी पडले की झाला जेवणाची माती, लागझे चुकल्या चुकल्यासारखे वाटू, गेली तब्बेत, लागले कुत्र्यासारखे ज्यावर त्यावर तोंडटाळण्यास, कोठे गेल्यामुळे जरा जेवणास मवेळ झाली की, चढलें कपाळ, पिकली वैद्यराजांची पोळी, इकडे बळीराजा कोठे कां जाईना भाकरीचे येडकें जवळ असले म्हणजे कोठे तरी स्वच्छ पाणी आणि रम्य छाया पाहिली की सोडलें येंडके, लावळे घड्याळाला टिपरू कीं झालें काम; दोन घटका उशीर झाला तर एक भाकर जास्ती. पित्त बिचान्याला थरथर कापते ! जागीरदार जेवतांना कोणी येता कामा नये. दृष्ट होते ! म्हणून घरातल्या कोंदट हवेत थोड्या तरी धरति माणि माशांच्या त्रासांत बसणे माग ! बळीराजास दृष्ट । पडत नाहीं, धूर नाहीं, माशा नाहींत, रानातल्या स्वच्छ, शुद्ध व निरोगी इवेंत एखाद्या झाडाखाली किंवा कापत आनंदाने जेवण होते. सातो खरे रससुर कोणाला लाभलें । माणि रससुखाचें सार्थक कोणापाशी झालें ? पहा. मेल्या अन्नास बळ कोठले. विषयसेवनाचे पदार्थ, पर्याय, सामुग्री वगैरे भारुड अति वाढल्यामुळे सध्या विषयसुखाचा चुराडा झाला आहे ! आपण जे जे पदार्थ सातो त्यांच्यातील बलानेच मापल्यास बळ येण्याचे असते. पण मापण रुचीला भुलून, आणि रुचीच्याच लोभाने पदार्थ जितका जास्ती साववेल तितका खाण्याची इच्छा बाळगून ते पदार्थ भाजून. शिजवून, जाळून, मळून वगैरे नानापकार करून त्यास मारून आपण सातो. अर्थात् त्यांचे बळ नष्ट करुन त्यांचा निस्सत्व झाला

  • भाकरीला तिखट,