पान:भवमंथन.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७६) पराक्रम काय उत्पन्न होणार ! धोक्याची कामें छाय त्यास होणार १ विषय सुखाचा अनुमव घेण्यास शरीर निकोप पाहिजे. असल्या मेषपात्र शरीराने विषयसुख तरी काय मिळणार आहे , है। राष्ट्रघात- 252 आपल्या राष्ट्राकडे बारीक नजरेने पाहिले म्हणजे असे दिसून येते की, वर्णचि आणि परिस्थितीचे ज्या मानाने उचत्व त्याच मानाने सामथ्र्य, पराक्रम, तेज, मायुष्य आणि शरीर ह्यांचे नीचस्व. हा परिणाम एकाच पिढीस धरून संपत नाही. सर्व सुखाचे साधन शरीर ते पिढी दरपिढीस उतरत्या मानाला लागलें आई. सगळे राष्ट्र नामशेष होणार की काय, अशी भीति वाटू लागली आहे. एवढा दारुण परिणाम स्पर्शसुखाच्या पर्यायाच्या डागरान केला. मिजास मिजास ह्मणता ह्मणता राष्ट्रघात होण्याची वेळ माळी. स्पर्शसस पार चुरडून गेले. ३. सापेक्षता वासनेच्या हातचे कळसूत्री बाहुले वन्न विषयांचे देव्हारे माजवून ते विषयअतिरेकास नेल्याने सुख जास्त होते की काय ? साधनसामग्रीच्या मानावर सुखाचे मान आहे काय? साधनसाम मीनें सुखाला सापेक्षता येऊन सामयत कहीं कमी पडलें कीं, सुखाची हानी होते. भोजनाचा उद्देश क्षुधा, समाधान, रसना, संतोष माणि शरीरपुष्टि हा माहे. स्मात मोठा जहागीरदार आणि गरीबसा शेतकरी ह्यांच्या भोजनसखाची तुलना करून पाहू. पहिल्याचे पात्र बहुमोलाचे आणि दुसन्याचे अगदी हलक. पहिला क्षुदबोघ न होता गोड गोड खाणारा, दुसरा अमन भुकेचे रान कडकडून जाऊन केव्हा हातातोंडाची गांठ पडेल असे झाल्यावर, असेल ते साखरेच्या चवीने गोड करून जाणारा. "पाहिला नेहमीच गोड खाण्याची सवय असल्यामुळे त्याचे काही महत्व वाटेनासे झालेला, थोडे पदार्थ असल्याने जेवणाची पूर्तता न वाटून सतरा पक्कान करून ताट शृंगाडन चासत माखत विचविची काही तरी त ऊन पेटौत स्वस्थ नाही म्हणून हॅकरा, जमिया देत बसून दिवस काढणारा, दुसरा नुसत्या