पान:भवमंथन.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७६ ) मणिसापेवा सुद्धा सापळी स्थिति वाईट त्यांस वाटते, दोन आणे; मिळवून पोटाची तृप्ती करून रात्री निसूर झोप घेणे बरें, पण ही जमीनदारी नको असे लास वाटू लागते. म्हणजे आकाशास शिवण्यास जाणारा पूर्वस्थळी आली त्याप्रमाणें सुखाभिलाषी पूर्वस्थळावर आला. सारांश ह्याने त्याला व त्याने झाला सुखी म्हणावें. सरा सुखी कोणी नाहा. सुखभ्रांति पुढे पुढे भासणारे माकाश वस्तुतः सत्य आहे काय? स्पर्श करण्याजोंगे मुर्ती आहे काय? नाही. म्हणावे तर प्रत्यक्ष दिसत आहे. माहे म्हणावे तर हस्तगत होत नाही. त्याप्रमाणेच सुख ही केवळ भ्रांति आहे. सुख नाहीं म्हणावे तर विषय आणि मायाजाल ह्यांनी सुखाचीच लालूच दाखवून जीवाला अंध करन जन्म मरणाचे फेरे घालण्यास लावले आहे. आई म्हणावे तर त्याच्यामागे लागावें तो तो मेहनत, त्रास, हानि, निराशा आणि दुःखपरंपरा मात्र वाढून अपार पाप ताप मात्र गळी पडतात आणि शेवटी ते हात येत नाही ते नाहींच, जावकाळ मनाळा अज्ञानाने घेरलें असते, तोपर्यंतच ह्या अनुकूल वेदना म्हणजे सुख आहे, असे मन घेऊन बसुन त्याच्या प्राप्तीकरिता अनुदीन अष्टेपहर तळमळ करून आपल्याला व आपल्या बरोबर देहाका आणि परिवारालाही राबवीत असते. पण एकदां ज्ञानाचा प्रकाश होऊन ज्ञानदृष्टि मोकळी झाली म्हणजे वर लिहिलेल्या सर्व गोष्टीसुद्वा हे घाणेरडे अनुकुल वेदुनात्मक सुख मिथ्या ठरुन नाहीसे होते, विस्तारभाराने मूहाचा चुराडा. मनुक्ल प्रतिकूल वेदना ज्ञानेंद्रियांस व्हाव्या, हा त्यांचा नैसर्गिक धर्म असल्यामुळे ज्या त्या इंद्रियाला त्याच्या विषयापासुन सुखदुःख वाटणारच. सहजासहजी प्राप्त होणारे विषय मनुष्याला स्वभाविकपणें सुख दुःख देतच असतात. मन अति चंचल. आहे. झाची धाव अक्षयी कोणीकडे तरी चालावयाचच. त्याला विषय हीच काय ती सुखाची जागा आहे, असे वाटते; ह्मणून त्याविषयी त्याला वेध लागून जातो, तीच इच्छा होय. हिला अंत नाही, तृप्ति नाही, कितीही सुख झाले तरी तिछा माणसी पाहिजच. राम ह्या दोन सरीच्या बीजावर वाल्मिकीन