पान:भवमंथन.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७२ ) त्याचे विवेचन झाले आहे. मातां प्रतिनिधींचा विचार करूं, सगळया दुनियेत मोठ्या पगाराचे व्हाइसराय होत, प्रस्तुतच्या व्हाइसरायांची मुदत वाढविण्याचे प्रधान मंडळाच्या मनात आले तेव्हा या अद्वितीय पाप्तीच्या व अधिकाराच्या हुद्याची मुदत वाढविण्यापूर्वी ज्यास्ती मुदतीपर्यंत काम करण्याची व्हाइसरायची खुषी आहे की नाही हे पूर्वी समजून घेण्याचे काय कारण होते. येवढया पदास कोणी नको म्हणेल काय ? प्रधानांनी हा नसता उद्योग का केला. प्रधानमंडळ दुनियेतील पहिल्या प्रतीच्या शाहण्यापैकीं असतंना, त्यांस इतकें कां कळत नाही! नाहीं असे कसे म्हणता येईल वैमध आणि ढक्ष्मी येवढीच काय ती सुखें; मरों आपणा सभागी लोकांस वाटते ते सत्य नव्हें. स्वदेश, स्वग्राम, मापलें परदार वतनदा-या, प्राप्त मोयरे, इष्टमित्र, स्वदेशसंबंधी कर्तव्ये, स्वजातिसंबंधाची कर्तव्ये, आणि सर्व ऐश्वर्याचे संपादन ज्या मुलाबाळांसाठी करावयाचें तीं मुढे. बाळे अशी अनंत सुखधामें मनुष्याने मानलेली आहेत. विपत्काली वरील सुखधामें त्या दरियाच्या वा-यास सुद्ध चाहत नाहीत, आणि पोटाच्या फाळ जीमुळे आणि उपहास व अपमान यांच्या भीतीनें दरिद्री त्यांनकडे जात नापण जसजशी संपन्नावस्था प्राप्त होते, तसतसा ह्या सुखांस पान्हा फुटू लागून उमयपक्षी त्यांच्या अभिलाषास पूर येतो. हा सुखाचा सुकाळ पांच हजार कोसांवर ठेवावा तेव्हां प्रतिनिधी पदाचे विलास भोगण्यास रहावे. वरील सुखें तरी देहारित, तो देह इंग्लंदांतील थंड इवेंत वाढलेला, त्याला हिंदुस्थानांतील कडक हवा किती तरी कष्टप्रद ! कामकाज न करितां नुसत्या सह्या ठोकून चैनस प ऐषमारामत दिवस काढावयास सापडत आहेत असेही नाही. सामान्य कारकुनापेक्षाही जास्त काम व्हाइसराय साहेब करतात. त्यांचे सर्वच काम महत्वाचे. तीस कोटि प्रजेच्या संरक्षणाच्या, पालनपोषणाच्या, सुखदुःखाच्या, जवाब दारीचे तेव्हां मानासक श्रमाचे अनुमानही करणे कठीण. शिवाय स्वदेशाची राज्यतृष्णा मागविण्याकरितां ह्या संस्थानाची छाटाछाट, त्या संस्थानची मादलाबदल, मोठ्या शिथापीने सासर पसरून मानभावी काव्याने सर्व प्रकारे अपल्या फायद्याची करून, पुनः संस्थानांची राजीखुषी जगजाहीर करावयाची, आपण गरिबगुरियस गिळीत असतां अपिल्यास गिळण्यास आ पसरून बसलेल्या रिसास रोखून ठेवावयाचे, अशी शतशः लचांडे अत्यंत जोसमीची इतकीं