पान:भवमंथन.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७० ) श्रम तितकें पीक धरणी माय देईल. शेतकरी आपल्या पलीकडील व्यापारी, कारागीर, ह्यांजकडे पाहून झुरत असतो. सावलीमध्ये गादीवर बसून आपल्या पेक्षा जास्त कमाई करून मापल्यावर हे लोक अंमल करितात. धन्य त्यांची पुण्याई, व्यर्थं मापळे जिणे, सुख त्याच्याचपाशी आहे, असे तो मानून व्यापार धंदा करण्याविषय धडपड करितो. व्यापा-याची नजर सरकारी नौकराकडे, जाते. त्यांस वाटते रात्रंदिवस ६ उणें दे पुरे दे करावे, शंभर लटपटी कराव्या लोकांच्या डोळ्यांत धूळ टाकावी, आपल्या डोळ्यांत तेल घालून जपावें, कण त्यागीन भगवान " हे सूत्र हृत्पटिकेवर सोदून ठेवून कवडीची सुद्धा कसर पाहून कवडी कवडी जोडावी, एक राम लंकेवर गेला तर राक्षस कुळाची राख रांगोळी झाली; दुररोज लाखो राम ( कच्चे ) आपल्यावर चढवून घ्यावे. देवदुविपाकास्तव किंवा काही चूक होऊन होणारे तोटे व ठोकरा बसतात त्या सोसान्या, माणि बाहेर शेटजी म्हणन मिरवावें, मसलें हैं आपलें जिणे कण्वा देवाने आपल्या मागे लावलें माहे कोण जाणे. बलाधीश व्यापा-याला सुट्ठी हलक्या सरकारी नौकरापुढे लवून जयगोपाळ करावा लागतो. * रावशाब, रावशाच, आपली दुकान आहे. काय हुकूम, म्हणून खुशामत करुन हळुच रावसाहेबांचा कान कापावा लागतो, महिना माखेर होण्याचा अवकाश कों रोकडा पगार बोनसूट बनतक्रार पदरी पडतो, खेरीज सरबराई, पानसुपारी, नजरनजराणे निराळेच. नाच, तमाशे मेजवान्या, चहा, काफी, हिशेबतच नाहीं. मोठ्या अंमलदाराचे तर विचारावयासच नको. शेकड्याच्या मापांचे पगार व सर्व हद्दीत अमल करतील ती पूर्व दिशा. तशा अमलदारास व लहान सहान सरकारी लोकांस सुख आहे असे व्यापा-यांस वाटते. नोकर लोकस वाटते की, दिवसानुदिवस पौटिस्ते बुडाली. अमलदारांच्या स्वाधीन कांहींच राहिले नाही. फार तर लोकांस त्रास देण्यास मात्र सवड आहे. कोणाचें पर्च हित करण्याचे स्वाधीन नाहीं. अर्थातच काम करणे स्वाधीन नाही तर पैसा कोठून कोण देणार. अन्याय करावे जुलम करावे, लोकांस बळेच अडचणीत घालाचे, तर मात्र पैसे मिळणार. पण तसे करुन निभावत नाही. दुष्कर्माचा बोमाटा होतो. ज्यावर जुलूम होतो त्यांजकडून ओरड होता होता पायली मरळी म्हणजे पुडले शिपाई मागे होतात, तुरंगाच्या, व सजीन्याच्या किया