पान:भवमंथन.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६९ ) कृढे लागे तेव्हा केवढा चमत्कार वाटे । त्याच्या मंत्रसामथ्र्याने आपली नार् बंद झाली असे वाटून मन थक्क होऊन जाई, ते त्याचे सर्व थोतांड होते, तो हातचलाखी करून लोकांस फसवितो उससे समजले, तेव्हां आता. त्यात काही वरी नवल वाटते काय ? सारांश, जागतीतील सस सत्य माहे असा मनाचा दृढ ग्रह झालेला माई म्हणन त्याचा हव्यास आहे. त्याचे मिथ्यत्व में अनर्थ कारक परिणाम एकदां मनाला चाणन द्यावे, म्हणजे स्वप्नांतील सुसाइमाण जागृतींतील सुखें मिथ्या कळन त्याविषयी बेपर्वाई होईल. सुख पुढे ते पुढेच. माकाशास हात लाषावा असे एखाद्याच्या मनात येऊन आकाश कोठे सापडेल म्हणन तो पाई लागल्यास त्याच्यापासून काही कोसावर ते भूमाप्त टेकलेले दिसेल. ती दीड कोसाची मर्यादा माक्रमन तो गेला तर पुन्हा तितकच लांब ते त्याला दिसेल. मिशनरी लोकांप्रमाणे दृढानुसरण करुन हात खावीन तेन्डचि राहीन, असा संकल्प झरुन तो जन्मभर तसा प्रवास करात राहिला तर कालांतराने पुन्हा पूर्वस्थळी येईल. पन्ही माझाश कांही सादर झाला दिसेल. तसाच प्रकार सखाचा आहे. मनुष्यास प्राप्त स्थितीतील सुसान तृप्तिहोत नाही. आपल्यापेक्षा वरीष्ट प्रतीच्या माणसाची स्थिति पाहून त्या पायरी. पर मापण पोहोचलो म्हणजे मापण सुखी होऊ असे मानून ते सदा सर्व काळ घरच्या पायरीवर चढण्यासाठी धडपडत असते. त्या धडपडीत त्याला जी मेहनत पडते व त्रास होतो, त्याच्याकडे त्याचे लक्ष मुळीच जात नाही. भावी सुखाच्या आशेच्या धुंदीत त्याला मेहनत व त्रास वाटतच नाही. आकाशास शिवण्यास निघणान्या मनुष्याच्या ठिकाणी सगळ्यापेक्षा इळक्या कमाईचा मजूर समजा; त्याला वाटते की, आपल्या पुढल्या टप्यावर ह्मणजे शेतक-याजवळ सुखाचे निवासस्थान आहे. पक्षी तरी आपली काही दिवसांची बेगमी करून ठेवीत असतील, क्षुद्र मुंग्या देखील दूर दृष्टीने काही दिवसापुरता साठा करुन ठेवतात. पण आपल्यास नित्य नवा धनी पाहून रोज नवा शिधा मिळवावा झागतो. एड़ जमीन जर ईश्वर कृपेने मिळेल तर आपण खचीत सुखी होऊ. कोणाचे चाकर ना नोकर. जितकै