पान:भवमंथन.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६८ ) घालीत नाही. ज्यास सुखदुःख, वरें किंवा वाईट हेच कळत नाही. त्यालाही सुखदुःखांपासून कांहीं विकार होत नाहीं. श्लोक सुभाषितेन गीतेन । युवतीनां च लीलया ॥ यस्य न द्रवते चित्त । स वै मुक्तोऽथवा पशुः ॥ १ ॥ श्रीशुकाचार्यांपुढे रेभेनें होती तितकी पराकाष्टा केली पण पंचविषयांचे मिथ्यात्व आणि त्यापासून होणारे अनर्थ त्यस पॐ समजळे असल्याकारणाने त्यांचे मन बिलकुछ द्रवले नाही. प्रत्यक्ष स्वर्गातील पंचविषयांचे भांडार, ती रंभा, पण त्यांनी ती तृणतुच्छ मानिली. तिने आपलें शरीर विडारण करून ती मृत्युलोकींच्या स्त्रियाप्रमाणे हाडामांसाने बनलेली नसून सौगाधक द्रव्याचा कोश माहे असे सुद्धा दाखविले. पण त्या महाविरक्ताने उत्तर दिलें कीं, मला हैं। गोष्ट पूर्वी कळती तर मातुश्री ह्या तुझ्या सुंदर उदरींच जन्म घेतला असतां । राज्यैश्वर्य भोगत असतां राजा विदेशी विषयसुखाच्या मर्माचा पूर्ण ज्ञात असल्याकारणाने त्याने सुखाचे पूर्ण विलास आणि अग्नाचा प्रखर ताप ह्यत कांहींच भेद मानला नाहीं ! आपण विषयसुखाने अंध झालेले लोक विषयसुख न समजणाराँस ( वेड्यास ) पशु म्हणतो, पण श्रीवसिष्ट, श्री विदेही प्रभूति ज्ञाते त्याँस मूख आणि आपल्यास शतमूर्ख म्हणतात ! ठीक आहे. आपण मानलेले ते पशु ( वेडे ) विषयांत सुख आहे किंवा नाही ह्याच्या विचाराच्या भानगडीतच पडत नाहीत, म्हणजे विषयांत सुख नसती सुस आई असें तरी मानीत नाहीत, पण विषयांत सुख नसतां दुःसपचरविषयांसच आपण सुखाचे सागर ह्मणतों ! तस्मात आपण शतमूर्ख को सहस्रमूर्स ह्याचा विचार आपला आपणच करावा ।।। भागाविषयी बेपर्वाई. इतक्या दूरच जुन उदाहरणे तरी कशाला शोधावयास पाहिजेत ! पण आपलाच अनुभव पाहू या. कोणी गारोडी हडळाच्या कांड्या, कडी वगैरे नानाप्रकारची उपकरणे जमवून सगैढोंगे करून आपल्या बाळपण खेळाचे चमत्कार