पान:भवमंथन.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६७ ) निराळा आहे, हे नीट लक्षात घेतले पाहिजे. मूर्त पदार्थ सेवन झाल्याबरोबर ज्या अनुकूल वेदना होतात; ते सुख त्या पदार्थाचा परिणाम शरीरावर होताना पुनः जर कांहीं वेदना होतील तर त्याही अनुकूल किंवा प्रतिकूल असतील त्याप्रमाणे सुस किंवा दुःस. ह्यातून पहिले सुख स्वप्नात होते. मूर्त प्रदार्थ स्वप्नामध्ये शरिरात प्रविष्ट होत नाहीत, तेव्हा अर्थातच त्यांचा परिणाम शरिरावर होत नाहीं, तो होत नाही म्हणून त्यापासून कोणत्याच वेदना होता माहींत. तस्मात् स्वप्नांतल्या सुखाच्या प्रकारचेच जें सुख जागृतींत होते त्यात आणि स्वप्नातील सुसति कांहींच फरक नाहीं. रसापासुन होणा-या वेदना दोहोकडे सारख्याच. सहाव्या इंद्रियाने मोहाधन होऊन अमिमानाच्या योगानें ज सुखदुःखे बढेच डोक्यावर घेतली आहेत तहको दोहींकडे सारखच. स्वप्नति द्रव्य मिळालेॐ पाहिलें किंवा राज्यपद मिळालेले पाहिले तर मानंद होतो; मााण जागृतींतही होतो. दोहकडील मानंदांत फरक नाहीच. स्वप्नात सुहृद वियोगानें शोक होतोच. सहावे इंद्रियाच सुखदुःखें मुळीच काल्पनिक होत, तेव्हा ती दोहोकडे सारस ह्यांत काय नवल आहे ! मुक्त किंवा वेडे. सगळे मायुष्य का एक महास्वप्न आहे. ह्या महास्वप्नात नेहमींचे अल्प स्वप्न वारंवार होतात त्यांच्या अंती जागृत होते. म्हणून स्वप्न मिथ्या असल्याचे अनुमवास येते. महास्वप्न जन्माच्या शेवटापर्यंत चालतो, ह्मणून त्याचे मिथ्यात्व मापल्यास कळत नाहीं. दोहोकडील सुसें सार तर स्वप्नातील मुसाविषय बेपर्वाई, आणि जागृतींतील सुखाविषयी इतका हव्यास कां असावा ? मन कल होईल किंवा ग्रह होईल त्याप्रमाणे वागणारे माहे; माणि माणसे मनाच्या प्रेरणेप्रमाणे वागणारी माहेत. स्वप्नीतील सुखाचा खोटेपणा जागृतीबरोबर कळून येतो, जागृतींतील मुसाचे मिथ्यात्व आमरणही समजून येत नाही. जागृतींतील सुखें सत्य वाटून त्याच्याविषयी मनाला वाव उत्पन्न होते. जागती एक मास्चम माहे हैं ज्यास पूर्वपुण्याईनें कळून येते, आणि जागृर्तीतील सुखदुःख मिथ्या आहेत असे कळून ती समजूत मनाला पक्की बाणून जाते तो विषय-सुसाच्या नादी लागत नाहीं. बळे पळे जरी ती त्याच्या गळी पडली तरी त्यांस तो भीक