पान:भवमंथन.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६५ ) मिथ्यात्व समजल्यावांचून त्यांच्या मोहातून मुक्त कसे होईल १ यास्तव ती सुखें वस्तुतः सत्य आहेत किंवा भासमान मात्र आहेत, याचा शोध केला पाहिजे, पंचविषय आणि मायाजाल मिथ्या असे मागें सिद्धच सालें माहे. सुखांची पाळे मुळे काय त तच. अर्थात् मूळच खोटें तर विस्तार सरा कोठून असणार ? कारणच नाहीं तर कार्य कसले ? भावनावैचित्र्य. चंध्या पुत्राप्रमाणे सुख भ्रतिरूप असे उघडच झालें; तथापि सुख व दुःख या नावाच्या कल्पना मनांत राहतात, म्हणून आपल्यास वाटणारी सुर्वे ह्यांचा विचार करू जात असे दिसते की, सत्य पदार्थ जो असतो तो सस सारखाच अनुभवास येतो, ममीचा स्पर्श झाला असता सर्वांसच दाह होतो. पण सुखदुःखांचा प्रकार तसा ना. ज्ञानी आणि मूस यांस सुखदुःस बाधा होत नाही. सामान्य माणसास ती होते. त्यापेक्षा रासक, दरदी, नादी वगैरे पास फारच होते. सुखदुःखाच्या वेदनांचे प्रमाण सामान्यजनात सुद्धा स्वभाषपरत्वे फारच कमीजास्ती दिसून येते काही माणसे थोडे कर्ज झाल्याबरोबर घाबरी होतात तर कोहीचा प्रकार प्रति ऋण त्याला लाज नाही' असा होतो. कर्जामुळे रोज जप्त्या लिलाव होत असतां तुरुंगात जावे लागले, तरी ते विलकळ इंगत नाहीत. आपल्या थाटात व चैनीत कमी करीत नाहीत. सहा लक्ष रुपयांची रोकड उधळून एक मषिकमाषुकांचा जोडा दिवाणी तुरुंगात गेल्याबरोबर तेथे जंजिफांची पेटी त्यांनी मागून नेल्याचे मला माहीत माहे. भावाचा मुलगा मेला म्हणून सणवार सुद्धा गोड़ दागेनातसे झाल्याची उदाहरणे आहेत. एकुलता एक पुत्र मरून वंशच्छेद झाला असतही त्याच्या मरणानंतर महिना पंधरादिवसांत तमाशा करविणारे, जावई मेला मसत दहा बारा दिवसांतच वृद्पण मापल्या जोडप्याचा फोटोग्राफ पैसे खर्च करण्यास ऐपत नसतही पैसे वचन काढविणारे * हालमे ख्याल और ख्यालमे खुशाली ' करणारेही पाहिले आहेत, पुतण्याच्या दुर्वर्तनावरून सोयरे लणें उत्तर वोळल्यावरोवर पश्चात्तापाच्या योगाने अंथरुणास खिळून लवकरच परलोकीं गेलेला एक इसम पाहिला आहे. परमेश्वराने दिलेली सामान्य किंवा थोडीशी कष्टप्रद स्थितीही गोड करून मोठ्या समा