पान:भवमंथन.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६२) समजुतीस म्हणावे तरी काय ? सारांश, धन, दौलत आणि ऐश्वर्य, ह्या गोष्टी केवळ दुपारच्या सावलीप्रमाणे अनित्य आहेत. तिला तरी दूर होण्यास नियमित वेळ लागतो, पण ह्याचा वेळ मुळीच कोणास ठाऊक नाही. आब मरे तब डुब गई दुनिया. सुखदुःख, धनदौलत, पंचविषय व मायाजाल ह्या सर्वाच्या ठिकाणी असलेली परमावधीची मासक्त तरी शरीराकरितांच; पण ते तरी शाश्वत माहे काय १ मापण रोज पाहत साह, की जोपर्यंत विद्या प्रकृतीमध्ये परमाम्याचा प्रकाश स्थित आहे, तोपर्यंत च शरीर चालत आहे. शरीर किती कुमाळ माहे, हे मागे आलेंच माहे, प्रकाशांची माणि प्रकृतीची ताहातोड केव्हां होईल ह्याचा नेमच नाहीं. एकदाँ शरीर पडले, की त्याच्या जीवलग म्हणविणारी सर्व माणसे परक झालीच. धन, दौलत व राज्य संपदा ह्यांच्याशी असलेला संबंध सुटलाच. फार काय सांगावे, जन्मापासून त्याचा आश्रय करून राहणारे उवा वगैरे जतु, जे त्यास मापलें घर म्हणतात ते सद्धी त्याला सोडून देतात. प्राण गेल्यावर्गवर आवडत्या मनुष्यांस सुद्धा त्या देहाची अडचण होऊन तो केव्हा दग्ध होईल किंवा मातीमाड होईल असे सर्वांस होऊन जाते. सपचे अंगावर कात असते तोपर्यंत तिला तो आपलें मगच समजत असतो, पण ती एकदो टाकून तो मोकळा झाला, म्हणजे त्याच्या वारुळाशेजारी ती लोळत पडलेली असत तो तिच्या जवळून रोज जाता येतो, पण तिजकडे पहात सुद्धा नाही. तद्वत शरिराशी तादात्म्य पावलेला जीवात्मा त्याजवरील अहंकार सोडून एकदा निघाला म्हणजे पुन्हा त्या शरीराकडे पहात नाही. शरिरांतीळ आपले अंश पंचमहाभूते घेतात मग खाली कांहींच राहत नाही. शेतात पेरणी केली ह्मणजे लाखों ताटे उत्पन्न होतात, आपल्या स्वाभाविक धर्माप्रमाणे वाढत जातात, फुलोरा धरतात, धान्य धरतात, दिवस भरले म्हणजे वाळून जाऊन शेवटी कालें. करून नष्ट होतात, तद्वतच शरीर मातेचे उदरीं समव पावते, वाढता वाढत प्रसव पावते, वाढू लागते, शैशव, पौगंड्य, तारुण्य आणि वार्धक्य पावून, अथवा मध्येच केव्हा तरी आपोआप पतन पावते; त्या वेळी पंचतत्वे जिकडील तिकडे जाऊन शरीर नाहीसे होते. भुईनळ्यास अभिस्पर्श झाल्याबरोबर त्यात दारू म,