पान:भवमंथन.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६० ) सत्ताभ्रम. वरीळ प्रकार तरी मोठ्या भाग्यवानाचा. कारण मरणकालपर्यंत ह्या गोष्टी अनुकूळ राहणे ही गोष्ट मोठे माग्य असल्यावाचून ना. वहुतकरून फार लोकांचे द्रव्य आणि ऐश्वर्य त्यांच्या देखत भरतीमोटीप्रमाणे येते आणि जाते. त्यांचे हाल ह्याच देहीं होऊन ह्याच डोळ्यांना दिसतात. नारळांत पाणी इसे येते, माणि इत्तीने खाल्लेली सबंध कवठे अतिील गीर नाहीसा होऊन कशी बाहेर पडतात, हे जसे कोणास कळत नाही; त्याप्रमाणे वरील गोष्टी कळत नाहीत. सत्ता किती सण मंगुर आहे, हे रावसाहेबांचे प्रकरण गेले आहे त्यावरून कळण्यासारखे आहे. धन, द्रव्य व ऐश्वर्य संपादन करणे म्हणजे भूमंडळरूप जामदारसान्यातील माळ या जाग्यावरून उचलुन या जाग्यावर ठेवण्याप्रमाणे आहे; आवरीः कुबेराची सत्ता कधी जात नाही. राजभांडारातील खाजन्याच्या पेट्या इकडून तिकडे उचलन ठेवण्यास लागलेला मजूर मापल्यास भाग्यशाली म्हणवू लागला तर त्यास मर्स म्हणन आपण इंसु. ओझे वाहण्याचा मात्र बेटा मालक, काय हा फुशारला आहे, असे म्हणू, बब्यासाहेबांचे पट्टेवाले, शिरस्तेदार : आमची स्वारी, * आम्ही असा हुकूम दिला, आम्ही असा ठराव करूं, सटला करू' अशा दिमावाच्या गोष्टी अडाणी येतेपुढे सांगताना ऐकिलें म्हणजे मापल्याला इंसुं येते; पण माप काय जास्ती करत आहें ! धन, द्रव्य व ऐश्वर्यं काय नवनिधींच्या बाहेरचे आणीत आहों ! पृथ्वीवर असलेल्या किंवा होणा-या पदार्थांचीच सडा मांड करून पराक्रम केल्याचा वृथाभिमान वाहून एकत्र जमा केलेल्या धग. दुव्यावर आपली सत्ता आहे असे कल्पून फुगून जात हों. आपली सत्ता खरोखर आहे की नाही ह्याचा विचार स्वप्नात तरी येतो काय । मजूर, शिपाई माणि शिरस्तेदार चेतन तरी घेतो, पण आपल्यास देवाने अल्पस्वल्प धनावर सत्ता दिली असता दुराशेमुळे आपण त्याचा सदुपभोग सुद्धा घेत नाही. मग सद्वय तो कोठला ! सुवर्णभूमि म्हणून अनादिकालापासून गाजत असलेल्या आर्यमातेची लेकरे भाग्यशाली असावी ना ! पण त्यांना ज्या दिवशीचा त्या दिवशी तितक्यापुरता शिधा मिळवून पक्ष्याप्रमाणे रहावे लागत आहे. एक साल पाऊ