पान:भवमंथन.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५९ ) चालली म्हणजे समोरून वृसादिक आपल्याकडे धावत येऊन आपल्या मागे जात आहेत असे दिसते. * गाड्या गाड्या मिंगो-या " खेळणाराला आपल्या भोंवतालची सर्व जागा फिरत आहे असे दिसते. कांच, उजळा दिलेळी भांडी व प्रवाही पदार्थ इत्यादिकति प्रतिबिंब दिसते. मगजल व गंधर्वनगर दिसते. क्षितिजास भाकाश टेकलेले दिसते. सूर्यचंद्र क्षितिजासाळी गेलेले दिसतात. पण प्रथम ज्या.स्थली क्षितिजमर्यादा दिसली तेथे जावें तर ते सारे खटलें पुन्हा पुढे सरते. पर्वतशिखरे गगनास लागलेली दिसतात, पण तेथे जावे तर माकाश उंच ते उंचच. आपल्या व क्षितिजामध्ये असलेल्या झाडाच्या माडन आकाशाकडे पाहिले तर झाडापेक्षा माकाश ठेंगणे होत होत क्षितिजास टैंकलेले दिसते. पण हे सर्व प्रकार मिथ्या होत. तस्मात् ' ज्ञानचक्षु सत्यं 'इंच खरे. द्रव्य-क्षणभंगुरता. * चक्षु सत्यं ' म्हणण्यापेक्षा विचाराच्या आणि अनुभवाच्या कसोटीस उतरेल तेच सत्य म्हटले पाहिजे. आपल्या समजाप्रमाणे धन, द्रव्य व ऐश्वर्य, जें मापल्यास प्रिय वाटते, ते स्वयमेव, सुखकर व प्रियकर आहे असे नाही, तर त्यावर असणारी मापली सत्ताच प्रियकर व सुसर आहे. दुसन्याच्या दुव्याने आणि ऐश्वर्याने कधी कोणी सुसा होतो काय ? ती सत्ता मिळविण्यास व राखण्यास आपल्यास किती श्रम करावे लागतात १ केवढी काळजी वहावी लागते १ किती अपमान सोसावा लागतो १ किती न्यायनांतीची हिंसा करून पाप पदरी बांधावे लागते. ह्याचा कधी कोणी विचार करते काय १ वरे इतकेही इन मापल्या अंतकाळी ह्यांतील छदाम तरी मापस्याबरोबर येणार काय १ न येवो. माहों तोंवर मोगले माणि सोडून दिले. दादा राम राम, बाबा राम राम, म्हणून मोकळे होऊ, असे म्हणून तरी चालणार काय १ ते आपल्याबरोबर येत नाही खरे, पण त्याच्याप्रीत्यर्थ झालेले पापपुण्प बरोबर येऊन पुढल्या जन्मीं मोगावे लागणार. पुण्याचा संभव कमी, पण पाप मात्र पर्वत प्राय डाढणार. यामुळे पुढल्या जन्नी प्रायश्चित्त मोगावें लागून शिवाय कृतीताचा घोर दंड सोसावा लागणार. असो. ह्यांची कमाई वस्तुतः विघातक मात्र आहे.