पान:भवमंथन.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५८ ) भाग १३ वा. 9%se > जगन्मिथ्यात्व. श्लोक. पृथिवी दहते यत्र । मेरुश्चापि विशर्यते ॥ सुशोषत्सागरजलं । शरीरे तत्र का कथा ॥ १ ॥ (सुभाषित. ) ज्ञानचक्षुर्वै सत्यं. विषय मिथ्या, मायाजाळ मिथ्या, पण मापला देह आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे; धन, द्रव्य, ऐश्वर्य मापल्या डोळ्यांनी पाहत माहो; ही सृष्टि माणि ब्रह्मांड धादांत दिसत आहे. 'चक्षुर्दै सत्यं ! असे वचन आहे, तेव्हां ह्या गोष्टी तर खन्याना १ एकदा ह्या ख-या म्हटल्या की, पूर्वी खोट्या ठरविलेल्याही सन्या म्हणणे मागच. ** चक्षुर्वे सत्यै " हे म्हणणे सर्वदा व सर्वत्र सरे आहे असे नाही. पुष्कळ गोष्टी मापल्याला दिसतात एका प्रकारच्या; पण असतात निराळ्या प्रकारच्या. पृथ्वी अचल असल्याचे आपण पाहतों, पण तिला दैनंदिन आणि वार्षिक अशा दोन गत असल्याविषयी सर्वाचिन जोतिर्विदांनी ठरविलें है, व प्रमाणन मनु भवास माणून दिले आहे. अलीकडे तर तिच्या सहवर्तमान व महमालेतील इतर ग्रहसिड्वैतमान सुर्यनारायण में व्या वेगाने णीकडे तरी चालड़ा भाई, असे कळून आले आहे. तेव्हा ती तिसरी गति तिला ठरली आहे ! पांढरा रंग म्हणजे अगदी स्वच्छ, निर्मळ व निर्मळ असा शापण मानतो, पण तो सर्वं वर्णन मिश्रित आहे, असे शास्रवत्यांच्या अनुभवास आले आहे. हे दाखले शास्त्रीय गहन विषयांचे असल्याकारणाने साध्या माणसांस समजणार नाहीत व कदाचित सरेही वाटणार नाहींत. पण सर्वोच्च अनुभव माहे की, आगगाडीत बसले असता आपली गाडी स्थीर असून शेजारून दुसरी चालली असता आपलीच गाडी निघाल्यासारखे वाटते, आपली भरवेगाने