पान:भवमंथन.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५६ ) आपले म्हणून मानलेल्या दारापुत्रसुद्धा सर्व मायेचे गोंधळी यति कांही फरक नाहीं. सर्व लबाडीचा वाजार माहे. हा पोरे पंचक चोरे " इंच खरे. मोलाचीं माणसँच स्वहितार्थ यजमानाचे सेवेस जास्ती जपतात. शोकाचे तारतम्य. पतिशोक. खोल पाण्यात तरी कशाळा शिरावयास पाहिने ! रातच्या कांकणात मार सा नको. मायाजाळ निवळ बाजारी व्यवहार असल्याचे प्रत्यक्ष प्रमाण, मानवाच्या मागे लागलेला शोफरूप प्रचंड वणवा, ह्याच्या परिमाणाचे तारतम्य हुँच आहे. बाजारातील व्यवहारा शोकाचे सादृश्य से भाई पहा. स्त्री-शरीराचे सर्वस्वाचे धनी पतिशरीर होय. एक मैले माणि एक वाया गेले, इतके महत्व ह्याला आहे. सतीच्या प्रघाताच्या प्रादुर्भावास में महत्वच कारण महि; तथापि पतिशोक सर्व प्रसंगी समान आहे काय ! कुंकुमषिवजित बाला, मुस पाहताच तिन्हाइताचे सुद्धा अंतःकरण विव्हल होते. प्रोड खीला मुळे बाळे असुन चारतार्थाची वाण नसतां सौभाग्यहानि झाली म्हणजे फार वाईट झाले, पण चोलून चालून मृत्युलोकची वस्ती, मुजाबाळांकडे पाहून समाधान करून घ्या अशी समजूत करतात. वृद्ध स्वीवर प्रसंग आला म्हणजे आजीबाई, ऋणानुबंध सरला, पण सुज्ञच माही, आपल्यापुढे आम्ही काय सांगावे १ इतकेच म्हणतात. शिवाय पतीचे गुणावगुण,सधनता, निर्धनता, प्रीति, अप्रीति, सुस्वभाव, दुःस्वभाव, इत्यादि पुष्कळ गोष्टींच्या अनुकूलप्रतिकूलतेच्या मानावर पतिशो. काचे तारतम्य असते. पुनर्विवाह प्रतिबंध नसणा-या गरिबाच्या बायकोस तर पतिशोक एखादी नोकरी गेल्याइतकाच होतो; कदाचित् दुसरा यजमान पहिल्यापेक्षा चांगलाही मिळतो आणि जास्तीच लाम होतो ! - * भार्या शोकं पुनभर्या. * गरीचाची मरू नये बायो, आणि श्रीमंताचे जळू नये घर." ही म्हण तर सर्वश्रुतच आहे. श्रीमंताची एक मेली तर तिच्या दुखण्यातच दुसरी ढोकावत असते, घोंगडी जाऊन शाल मिळाली असेही कदाचित् होते. जहागीरदारच्या घरी तर पागेतील घोट्यांप्रमाणे एक कमी झाली काय आणि