पान:भवमंथन.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५४ ) जें जें म्हणून तुम्हौजवळ असेल, त्यावर मालकी सांगेन. तुमचे मार्गे तर सर्वत्र आटोपून बसेन. तुमच्या लेकी व तुम्हांवर अवलंबून असणारी आईबापें वगैरे माणसे ह्यास काही मालकी करू देणार नाहीं. त्यांची सत्ता जाऊन ती माझे दयेवर अवलंबून रहाती. माझ्या सुखाक. रिती व हिताकरिता तुम्हीं रात्रंदिवस हाडची काडे केली पाहिजेत. माझ्या दुसण्यावाहण्याकरिता, लग्नाकरिता व विद्याभ्यासाकरिता तुम्ही आपले घरदार सुर्दा गाहाण ठेवून ऋणाच्या यमयातनांतही पडले पाहिजे. इतकें करुनही मी विद्वान होईनच असे समजू नको तुमच्या इच्छेप्रमाणे वर्तन असेही मनांत अणं ना. कदाचित मी दुवृत्त, दुर्व्यसनी निघेन. नाना अनर्थ करून, जगत तोंड दाखवू नये अशी स्थिति तुम्हास माणीन. न जाणे मी मोठा लौकिकवान व विद्वान निघून विपुल द्रव्य मिळवीन, पण त्या धनाचा विनियोग, मी आपल्या मोंवतीं व मापल्या परिवाराभोवती दिवे ओवाळण्यातच करीन, त्या सुसानेच तुम्ही सुखी झाले पाहिजे. तुमच्या मखेरीपावेतों मी तुम्हांस सोबत देईनच अशी खातरी मी देत नाही. कदाचित मला वाटेल व्ही मध्येच मी निघून जाऊन तुह्मस मामरण शोकानात लोटीन! शिवाय मी मापली बायको आणि परिवार पोसण्यास तुमच्या गळ्यात बांधून जाईनच. त्यातच मुलगे तरी आहेत म्हणून तुम्ही समाधान मानून पुनः म्हातापण माझ्याप्रमाणेच त्यांचे दास्य करण्यास कंबरा बांधून पुनरावृत्ति सुरू केली पाहिजे. तर मसला मनुष्य पतकरून बळेच गळ्यांत घोरपड कोणी अडकवून घेईल. काय ? पण मापणच नव्हे हो सगळे प्रवृत्तिमागांतढि जग ह्या घोरपडीकरित जं व प्राण वचत माहे. ही घोरपड ज्याच्या गळ्यति न पडेल त्याच्या घरी अन्न सुद्धा घेऊं नये, त्यास उत्तम लोकीचे दरवाजे खुले नाहीत, अशी समजूत आहे. हे गृहस्थ कोण हे लक्षात आलंच असेल. ** आत्मा वै पुत्र नामासि ' ह्मणतात तेच हे गृहस्थ. स्मात विचार करा की, पुत्र हा मित्र समजावा किंवा शत्रु समजावा, किंवा मादल्या जन्माचा धनको वा ऋणको समजावा ? मायेचे गोंधळी. प्रपंच नाटकांतील प्रमुख प्रमुख पात्रांची ही वाट, इतर तर बोलून चालून