पान:भवमंथन.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५२ ) केलीस तर भर कोर्टात निर्देऽनपणे तुजवर भलताच आरोप करून तुला वेडेयांकडे प्रश्न करून मी मापलेंच जगांत इंसं करून घेईन. परंतु कदाचित मी सुधील तुझ्या प्रारब्धाने निघाले तर वदान्य निघून घरादारावर तुळसीपत्र ठेवीन. मध्यान्हरात्री अतिथी-अभ्यागत झाले असतां तुला उठवून स्वयं पाक करुन वाढण्यास हावीन. तुझ्या कष्टाकडे माझे झक्ष स्वाभाविकच फारसे जाणार नाही. ते तुझे कामच आहे असे मला वाटेल. कांहीं कारणा. निमित्त मला जेवण्यास माध्यान्हकाळ झाला किंवा सायंकाळ झाला तरे। माझ्या माधी तू जेवता कामा नये. सगळे जेवून गेल्यावर शिळे वाळलेले असेल ते ते सार्वेस. माझ्या व माझ्या परिवाराची सवै प्रकारची शुश्रुषा केली पाहिजेस, सस्ता खाल्ली पाहिजेत, मापलें जिवाचे रान क न मामचे हित केले पाहिजे. मी मापली सर्व संपत्ति तुसे स्वाधीन करीन, पण त्यांतीळ' तनसडीसुद्धा हलविण्याचा तुला इक्क नाहीं. बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी तशातलाच प्रकार. मला सदोदित तू मान दिला पाहिजे. माझे आज्ञेत वागळे पाहिजे. तिळ मर इकडचे तिकडे झालें, किंवा दुस-या काही कारणाने किंचित उशीर लागला तरी मला सपणार नाही, मी बेताल होईन. घरातील झाम दासीप्रमाणे ते केले पाहिजे. तुझा अन्याय न सतही मी रागावून, मी आपल्याच चुकीचे दूषण तुजवर ठेवून, तुला अपशब्द बोललो किंवा ताडण केले, तरी ते उलटून बोलता कामा नये. माझा राग निष्कारण माहे हमसे दाखविण्याकरिता सुट्ठी समजूत करुन देण्याचा प्रयत्न करिता कामा नये. मी पाहिजे तो अत्याचार करीन, तू जारी, पंगू किंवा निकामी झालीस की लागळीच दुसरी बायको पटकाधीन. मग मेलीस तर करीन हैं निराळे काय सांगू ? कदाचित तुला कहीं खोड ठेवण्यास जागा नसली तरी माझ्या लहरीस आले तर मी दुसरी बायको करीन, तिच्या माझ्या विनोदति, आता माम्ही दोघी असता तिसरी कोण यावयास बसलें माहे असे तिने म्हटले तर चढीस लागन द्रव्ययळाच्या सहाय्याने तिसरी सुद्धा कु-हाड गळ्यात बांधून घेईन. पण ते मात्र दर मान सुद्धा कृरिता कामा नये. तू सहज चांगल्या बुद्धीने जरी कोणाकडे पाहिलेंस, कोणाशी बोललीस, हंसलीस, तरी आपल्या द्वाड संशयी स्वभावामुळे नानाप्रकारचे कुतर्क काढून तुळा गोजीन)